एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : तुमचा व्हॉट्सअॅप डीपी कोण पाहतंय?

मुंबई : फेसबुकवर तुम्ही फोटो अपलोड केला, की त्यावर येणारे लाईक्स आणि कमेंट्स या माध्यमातून तुमची पॉप्युलॅरिटी लक्षात येते. तुमचा फेसबुक डीपी कोणी पाहिलाय, हे साधारणपणे तुम्हाला समजतं, मात्र व्हॉट्सअॅपवर तुम्ही अपडेट केलेला डीपी कोणी पाहिलाय, हे समजलं तर?   Hi, Finally now we can see who checked our whatsapp dp, last seen, status. It was shocking to check who is stalking my whatsapp last seen and dp regularly. You too check yours at https://giftsfortasks.com/who-viewed   हा मेसेज तुमच्यापैकी अनेकांना व्हॉट्सअॅपवर आला असेल. स्पॅम म्हणून काही जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, मात्र उत्सुकतेपोटी अनेकांनी या लिंकवर क्लिकही केलं असेल. क्लिक करणाऱ्या यूझर्सना या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समजलं असेलच. कारण व्हॉट्सअॅपतर्फे अद्याप तुमचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन कोणी पाहिलं हे सांगू शकणारं फीचर अधिकृतरित्या लाँच करण्यात आलेलं नाही.   हा मेसेज आणि लिंक फेक असल्याचं उघड झालेलं आहे. या लिंकवर क्लिक केल्यास व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक मेसेंजर त्याचप्रमाणे इतर काही अॅप्स डाऊनलोड करण्याची गळ घातली जाते. डीपी कोणी पाहिला, हे जाणून घेण्याच्या नादात अनेक यूझर्स नसती अॅप डाऊनलोड करतात आणि काहीही साध्य होत नाही.   त्यामुळे अशा फेक लिंक्स आणि मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

Embed widget