एक्स्प्लोर

Sponsored : अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, 80 टक्क्यांपर्यंत सूट

दसऱ्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत Amazon नं आणखी एक सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) या सेलचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी अमेझॉननं ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर आणल्या आहेत.

दसऱ्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत Amazon नं आणखी एक सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) या सेलचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी अमेझॉननं ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर आणल्या आहेत. 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान हा सेल असणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनसह बऱ्याच प्रोडक्टवर सूट दिली आहे. पाहा कोणत्या-कोणत्या प्रोडक्टवर मिळणार भरघोस सूट : मोबाइल फोन: नोकिया 6  – या सेलमध्ये नोकिया 6 हा 17,199 रुपये किंमतीचा स्मार्टफोन 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. लेनोव्हो K8 नोट, 4जीबी रॅम – लेनोव्होचा हा स्मार्टफोन अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. याची यावर तब्बल दोन हजाराची सूट आहे. याची मूळ किंमत 13,999 रुपये आहे. एलजी Q6 – 16,990 रुपयांचा हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या 12,990 रुपयांत उपलब्ध आहे. तसंच एक्सचेंज ऑफरमध्ये यावर अतिरिक्त 2500 रुपये सूटही देण्यात आली आहे. सोबतच 1083 रुपयापासून नो कॉस्ट ईएमआय ऑफरही या स्मार्टफोनसाठी लागू आहे. टीव्ही बीपीएल स्टेलर 32 इंच एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही – 24,900 रुपये किंमतीचा हा स्मार्ट टीव्ही अवघ्या 14,490 रुपयांना उपलब्ध आहे. फ्रीज Whirlpool 240 L मल्टी डोअर फ्रीज -  या फ्रीजवर तब्बल 4,935 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर 3,300 रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. सोबतच 2,000 रुपयापासून नो कॉस्ट ईएमआय ऑफरही आहे. ऑडिओ जेबीएल गो पोर्टेबल वायरलेस ब्ल्यूटूथ स्पीकर – या सेलमध्ये 3,490 रुपयांचा हा वायरलेस स्पीकर फक्त 1,899 रुपयात खरेदी करता यणार आहे. Boat Rockerz 400 ऑन-इअर ब्ल्यूटूथ हेडफोन (कार्बन ब्लॅक) – बोटच्या ऑन इअर ब्ल्यूटूथ हेडफोनवर मोठी सुट देण्यात आली आहे. अमेझॉनच्या सेलमध्ये हे हेडफोन अवघ्या 999 रुपयात उपलब्ध आहेत. ज्याची मूळ किंमत 2,990 आहे. आणखी काही भन्नाट ऑफर्स : या सेलमध्ये इतरही अनेक वस्तूंवर बऱ्याच ऑफर देण्यात आल्या आहेत. पाहा कोणकोणत्या वस्तूंवर नेमक्या काय ऑफर्स? फिटबीट चार्ज 2 – हा 14,999 रुपये किंमतीचा रिस्टबॅण्ड फक्त 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Livpure Glo 7 लिटर वॉटर प्युरिफायर – 15,490 रुपये किंमतीचा हा प्युरिफायर फक्त 8,995 रुपयांना खरेदी करता येणार आहे. होम जीम कॉम्बो – जीमच महत्वाचं साहित्य फक्त 1,599 रुपयात तुम्हाला खरेदी करता येईल. याची मूळ किंमत 2,499 रुपयात खरेदी करता येईल. Pigeon Induction कुकर – या सेलमध्ये तुम्हाला अल्युमिनिअम प्रेशर कुकरही खरेदी करता येणार आहे. ज्यावर तब्बल 40% सूट देण्यात आली आहे. या सेलमधील हे डील्स इथेच संपत नाहीत. तर अनेक टॉप ब्रॅण्डच्या कपड्यांवरही तब्बल 50 ते 80 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. तर बुटांच्या खरेदीवरही 40 ते 70 टक्के सूट आहे. घड्याळ आणि सनग्लासवर देखील तब्बल 70 टक्के सूट देण्यात आली आहे. तर ट्रीमर आणि शेव्हरवर देखील 30 टक्के सूट आहे. इतर काही फायदे -सर्व कॅटेगरीमध्ये भन्नाट डील्स -सेलदरम्यान रात्री 8 ते 12 या वेळेत गोल्डन अवर्स असणार आहे. कॅशबॅक ऑफर्स : सिटी बँक – डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. जर 3000 रुपयांची खरेदी केल्यास 2000 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. अमेझॉन पे –450 रुपयांच्या अधिकच्या खरेदीवर 15% कॅशबॅक ऑफर आहे. - मोबाइल, अॅक्सेसरीज, होम अॅपलायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर भरघोस सूट - फॅशन, कर्टन्स, होम डेकोर, डेकोरेटिव्ह लाईट्स इत्यादीवरही घसघशीत सूट एक्सचेंज ऑफर डोअर स्टेप पिकअप
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget