एक्स्प्लोर
टाटा हेक्सा डाऊनटाऊन लाँच, किंमत 12.18 लाख रुपये
टाटा मोटर्सनं हेक्सा या कारचं नवं एडिशन लाँच केलं आहे. ही नवी कार हेक्सा डाऊनटाऊन नावानं लाँच करण्यात आली आहे.
मुंबई : टाटा मोटर्सनं हेक्सा या कारचं नवं एडिशन लाँच केलं आहे. ही नवी कार हेक्सा डाऊनटाऊन नावानं लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत 12.18 लाख रुपये आहे.
हेक्सा डाऊनटाऊन ही अर्बन ब्रोंझ कलरमध्ये आहे. याच्या डिझाईनमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीनं एब्सलूट आणि इंडल्ज पॅकेजचे पर्याय ठेवले आहेत. या दोन्ही पॅकेजमध्ये वेगवेगळे फीचर दिले आहेत.
बातमी सौजन्य : cardekho.com
व्हेरिएंट | एब्सलूट | इंडल्ज |
एक्सई, एक्सएम, एक्सएमए |
|
|
एक्सटी, एक्सटीए | सीट कव्हर व्यतिरिक्त वरील सर्व फीचर या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. | अलॉय व्हील आणि सीट कव्हर सोडता वरील सर्व फीचर या व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत. याशिवाय रिअर सीट एंटरटेन्मेंट प्लेअर आणि हेडस-अप डिस्प्लेही देण्यात आलं आहे. |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement