एक्स्प्लोर

तुमच्या आधारकार्डचा डेटा असा करा सुरक्षित!

मुंबई: देशभरात आता बऱ्याच महत्वाच्या ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जाते. त्यामुळे आधारकार्ड हे एक महत्वाचं सरकारी ओळखपत्र झालं आहे. आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची अत्यंत महत्वाची माहिती उपलब्ध होऊ शकते. आधारकार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मदिनांक, डिजिटल सही यासोबतच तुमच्या हाताचे, बोटांचे ठसे यासह बायोमेट्रिक माहिती माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. डिजिटल स्वरुपात ही माहिती असल्यानं तिला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात मोठ्या प्रमाणात सोशल क्राईमचं प्रमाण वाढत त्यामुळे आधारकार्ड संबंधित डिजिटल  माहितीलाही हॅकर्सकडून धोका नाकारता येत नाही. त्यामुळेच आता आधारकार्ड संबंधित बायोमेट्रिक माहिती सुरक्षित करता येणार आहे. UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला तुमची आधारकार्ड संबंधित माहिती सुरक्षितपणे सेव्ह करता येणार आहे. असा करा आधारकार्डचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित : 1. बायोमेट्रिक डेटा लॉक करा - एकदा का तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक केलात तर इतर कुणीही ती माहिती पाहू शकत नाही. तुमचा पत्ता, वय, यामध्ये मात्र तुम्हाला हवा तेव्हा बदल करता येऊ शकतो. पण तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक होईल. https://resident.uidai.net.in/biometric-lock बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. - या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर एक कोड आणि वन टाइम पासवर्ड टाकावा लागेल. (जो तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर असेल त्यावर वन टाइम पासवर्ड तुम्हाला मिळेल.) त्यानंतर पुढच्या पेजवर जाऊन तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक करता येईल. - जर तुम्हाला ही माहिती अनलॉक करायची असेल तर तुम्ही ती देखील करु शकता. वरील लिंकवर जाऊन त्याप्रमाणे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला माहिती अनलॉक करता येईल. 2. गरज नसल्यास कुणालाही तुमच्या आधारकार्डचा फोटो किंवा डिजिटल माहिती देऊ नका, तसेच तुमचा आधार क्रमांक कुणालाही शेअर करु नका. आधार क्रमांकावर तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. 3. जर एखाद्या व्यक्तीला तुमचं आधारकार्डची झेरॉक्स हवी असल्यास त्या व्यक्तीकडून त्याचं कारण लिहून घ्या आणि ते सेल्फ अटेस्टेड करुन घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Embed widget