एक्स्प्लोर
सॅमसंगचा गॅलेक्सी C7 Pro लवकरच बाजारात
मुंबई : जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं आपला गॅलेक्सी C7 Pro हा स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. हा स्मार्टफोन जानेवारी 2017 मध्ये लॉन्च केला जाणार आहे.
सध्या या स्मार्टफोनच्या वायफाय सर्टिफिकेशनचं काम शिल्लक आहे. मात्र लवकरच वायफायचं सर्टिफिकेशनचं काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सॅमसंग आपला हा स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहे.
गॅलेक्सी C7 Pro हा विविध बेंचमार्किंग वेबसाईट्सवर दाखवण्यात आला आहे. अतुंतु आणि गीकबेंच साईट्सवर त्याला चांगले बेंचमार्क देण्यात आले आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी C7 Pro चे फीचर्स :
ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड 6.0.1 मार्शमेलो
रॅम : 4 जीबी
मेमरी : 32 जीबी आणि 16 जीबी
प्रोसेसर : 2.2 GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर/अँड्रेनो 506 जीपीयू
डिस्प्ले : 5.7 इंच एचडी एमोलेड डिस्प्ले
बॅटरी : 3300 mAh
कॅमेरा : 16 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअऱ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement