एक्स्प्लोर
सॅमसंगचा गॅलेक्सी A8 स्मार्टफोन लॉन्च
मुंबई : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी A8 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 40,000 रुपये असेल. सध्या हा फोन दक्षिण कोरियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन उतरवला जाणार आहे.
मेटल बॉडी असलेल्या सॅमसंग गॅलेक्सी A8 मध्ये फिंगरप्रिंट सेंसरसोबत 'सॅमसंग पे'चा पर्यायही दिला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A8चे फीचर्स :
रॅम : 3 जीबी
बॅटरी :3300mAh
प्रोसेसर :ऑक्टा कोअर Exynos 7420 प्रोसेसर
मेमरी : 16 जीबी
कॅमेरा : 16 मेगापिक्सेल रिअर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट
डिस्प्ले : 5 इंचाचा 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशन
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉइड मार्शमेलो 6.0.1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement