एक्स्प्लोर
रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा

मुंबई : रिलायन्स जिओने आपलं जिओ प्रिव्ह्यू ऑफरला अधिकाधिक यूझर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी आसूस आणि पॅनासॉनिक 4G स्मार्टफोनलाही प्रिव्ह्यू देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ आता सॅमसंग, एलजीसोबत आसूस आणि पॅनासॉनिक यूझर्सबी रिलायन्स जिओ सिम करेदी करुन, तीन महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉल, मेसेज, इंटरनेटचा वापर करु शकतात. रिलायन्स जिओ सिम कसं मिळवाल?
- गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन MyJio अॅप डाऊनलोड करा
- अॅपमध्ये जाऊन Get Jio SIM च्या बॅनरवर क्लिक कर
- त्यानंतर अॅग्री ‘अँड गेट जिओ ऑफर’वर करा
- त्यानंतर लोकेशन सिलेक्ट करुन नेक्स्ट बटनवर क्लिक करा
- या प्रोसेसनंतर स्क्रीनवर ऑफर कोड दिसेल. ऑफर कोड तुम्ही लिहून घ्या.
- त्यानंतर ज्या ज्या डॉक्युमेंट्सची गरज आहे, ते जमवून जवळील रिलायन्स स्टोअरमध्ये सबमिट करा.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग























