एक्स्प्लोर

शाओमी स्मार्टफोन यूजर्सला रिलायन्स जिओकडून तब्बल 30 जीबी 4जी डेटा फ्री

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनं आपल्या ग्राहकांना अधिक डेटा देण्यासाठी रिलायन्स जिओशी हातमिळवणी केली आहे. शाओमी यूजर्सला रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर 30 जीबी 4G डेटा मोफत मिळणार आहे. रिलायन्स जिओची ही एक्स्ट्रा डेटा ऑफर ही रेडमी 2, रेडमी 2 प्राइम, रेडमी नोट 4G, रेडमी नोट 4G प्राइम, Mi 4i, रेडमी नोट 2, Mi 5, Mi Max Prime, रेडमी 3s, रेडमी 3s प्लस, रेडमी 3s प्राइम, रेडमी नोट 4, रेडमी नोट 4A वर मिळणार आहे. मोफत डेटा मिळवण्यासाठी या स्मार्टफोनच्या यूजर्संना आपल्या फोनमध्ये 16 जूनपासून रिलायन्स जिओचं सिम अॅक्टिव्हेटेड असणं गरजेचं आहे. या ऑफरमध्ये शाओमी यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 5 जीबी 4जी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तसेच हा अतिरिक्त डेटा मार्च 2018 पर्यंतच्या 6 रिचार्जवर मिळेल. त्यामुळे प्रत्येक शाओमी यूजरला 30 जीबी फ्री डेटा मिळणार. कसा मिळवाल फ्री डेटा - ही ऑफर अॅक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला MyJio अॅप इंस्टॉल करावं लागणार आहे. - My Jio अॅपमध्ये माय वॉउचर ऑप्शनमध्ये जा. - यानंतर रिचार्ज माय नंबरवर क्लिक करा. आणि रिचार्ज करा. - त्यानंतर तुम्हाला रिचार्ज सक्सेसफुल झाल्याचं नोटिफिकेशन येईल. - त्यानंतर 5 जीबी अतिरिक्त डेटा 48 तासात तुम्हाला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या

Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण

पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
Embed widget