एक्स्प्लोर
पॅनासॉनिकचा 'इलुगा टॅप' लॉन्च, फिंगरप्रिंट सेन्सरसह जबरदस्त फीचर्स
मुंबई : पॅनासॉनिक इंडियाने आपला नवा स्मार्टफोन 'इलुगा टॅप' लॉन्च केला आहे. उत्तम प्रोसेसर आणि फ्रंट फिंगरप्रिंट स्कॅनर हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असून, याची किंमत 8 हजार 990 रुपये आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन घ्यायचाय आणि तोही 10 हजार रुपयांच्या आत, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरु शकेल.
फीचर्स :
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज (32 जीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा)
- 2 जीबी रॅम
- 1.25GHz क्वाड-कोर प्रोसेसर
- 4G VoLTE
- 5 इंचाचा HD डिस्प्ले
पॅनासॉनिक इंडियाच्या माहितीनुसार, "इलुगा टॅपचं फास्ट फिंगरप्रिंट फ्रंट सेन्सरमुळे यूझर्सना डिव्हाईस उघडण्यासाठी सोपं जातं. मात्र, यूझर्सची खासगी माहितीही गुप्त ठेवली जाते. स्कॅनरच्या सहाय्याने अगदी काही सेकंदात डिव्हाईस उघडणं शक्य होणार आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement