एक्स्प्लोर

मोटो जी4 आणि मोटो जी4 प्लस स्मार्टफोन लॉन्च, पाहा खास फिचर्स

मुंबई: मोटोरोलानं मंगळवारी आपल्या मोटो जी सीरीजमधील लेटेस्ट हँण्डसेट मोटो जी4 आणि मोटो जी4 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.   मोटो जी4 प्लस 16 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम व्हेरिएंट 13,499 रुपयात उपलब्ध आहे. तर 32 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 निश्चित करण्यात आली आहे. तर मोटो जी4 ची किंमतीची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडियावर मिळणार आहे.   मोटो जी 4 आणि मोटो जी4 प्लस यांचे फिचर्स जवळपास सारखेच आहेत. यात फरक फक्त कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरचा आहे. मोटो जी4 चा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. तर जी4 प्लसचा रिअर कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. तसेच मोटो जी4 प्लसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर फिचर देखील आहे. फिंगरप्रिंट सेन्सर असणारा मोटोरोलाचा पहिलाच स्मार्टफोन आहे.   फिचर्स:   मोटो जी4 आणि जी4 प्लसमध्ये 5.5 इंच फूल-एचडी (1920x1080 पिक्सल डिस्प्ले आहे. अँड्रॉईड 6.1 मार्शमेलो आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनही आहे. 1.5 गीगाहर्त्झ ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर आहे. 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम असून 32 जीबी व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आहे. या 4जी स्मार्टफोनमध्ये 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आहे.   मोटो जी4 प्लसमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर जी4 मध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3000 mAh बॅटरी क्षमता आहे.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
'हसन मुश्रीफ कोल्हापूर महापालिकेची जबाबदारी आपण घ्या, इथून जबाबदारी घेऊनच जायचं आहे' वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला सल्ला?
Embed widget