एक्स्प्लोर

LinkedIn & UN Women : LinkedIn आणि UN Women च्या सहयोगाने भारतातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार

LinkedIn & UN Women : भारतातील महिनांला डिजीटली अपस्किल करण्यासाठी लिंक्‍डइन यूएन सोबतच्या सहयोगाने जवळपास 4 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

LinkedIn & UN Women : लिंक्‍डइन या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने आज महत्वाची घोषणा केली आहे. लिंक्डइन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या (UN Women) तीन वर्षांच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये 3.88 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाला महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. हा प्रकल्‍प 2,000 महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट आणि रोजगारक्षम कौशल्‍यांना चालना मिळवून देईल. तसेच, महिलांसाठी रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे या नेटवर्कच्या माध्यमातून करिअर घडविण्याची संधी देईल. 

54.6 टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत 41.3 टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते. यामधून 32 टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियनच्‍या मते, 2013 ते 2017 दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी 17 टक्‍क्‍यांवरून 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. महिलांना तसेच मुलींना अनेकदा पुरुषांच्या तुलनेत डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात. कोरोना काळात तर या पोकळीत आणखी वाढ निर्माण झाली आहे. हीच पोकळी भरून काढण्याचे काम लिंक्डइन आणि यूएन विमेन या संस्था करणार आहेत. 

या संदर्भात लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता (Ashutosh Gupta, India Country Manager, LinkedIn) म्‍हणाले की, आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग आणि आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारी वर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व आणि व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये आणि संसाधने देत आम्‍ही अधिक समान आणि सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो''. 

यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. तर, यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन म्‍हणाल्‍या की, ''महिला आणि मुलींना उत्तम रोजगार आणि उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनसोबत सहयोगाने लिंक विमेन प्रकल्‍पाचा महिलांचा समूह तयार करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे महिला नवीन डिजिटल आणि रोजगारक्षम कौशल्‍ये आत्‍मसात करतील आणि त्‍यांना उत्तम रोजगार मिळतील''.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget