एक्स्प्लोर

जगातील पहिला Metaverse स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

HTC Desire 22 Pro Launched: HTC ने बऱ्याच दिवसानंतर आपला नवीन फोन HTC Desire 22 Pro लॉन्च केला आहे.

HTC Desire 22 Pro Launched: HTC ने बऱ्याच दिवसानंतर आपला नवीन फोन HTC Desire 22 Pro लॉन्च केला आहे. HTC Desire 22 Pro हा जगातील पहिला मेटाव्हर्स स्मार्टफोन असल्याचा दावा केला जात आहे. HTC Desire 22 Pro सह 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला जात आहे आणि याच रिफ्रेश रेट 120Hz आहे. HTC Desire 22 Pro मध्ये Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय HTC Desire 22 Pro मध्ये 4520mAh बॅटरी देण्यात आली आहे. HTC Desire 22 Pro बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

HTC Desire 22 Pro ची फीचर्स 

  • या HTC फोनमध्ये क्रिप्टो आणि NFT देखील उपलब्ध आहेत.
  • HTC Desire 22 Pro मध्ये Viverse अॅप प्रदान करण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते स्वतःची व्हर्चुअल स्पेस तयार करू शकतात आणि व्हर्च्युअल मार्केटप्लेसमध्ये NFT देखील खरेदी करू शकतात.
  • HTC Desire 22 Pro मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, ज्याचे अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे आणि तिसरी लेन्स 5 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.
  • सेल्फीसाठी, HTC Desire 22 Pro मध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
  • HTC Desire 22 Pro मध्ये 8 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे.
  • हा HTC फोन Android 12 वर आधारित आहे.
  • HTC Desire 22 Pro 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग स्पोर्टसह 4520mAh बॅटरी पॅक करते. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचाही सपोर्ट आहे.
  • HTC Desire 22 Pro मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
  • HTC Desire 22 Pro ला वॉटर रेसिस्टंटसाठी IP67 रेटिंग मिळाली आहे.

HTC Desire 22 Pro किंमत आणि उपलब्धता

HTC Desire 22 Pro ची किंमत 404 डॉलर्स म्हणजेच जवळपास 31,874 रुपये आहे. एचटीसीचा हा फोन गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत याच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget