एक्स्प्लोर
Advertisement
‘जिओ’च्या लॉन्चिंगनंतर सोशल मीडियावर विनोदांचा सुळसुळाट
मुंबई : रिलायन्सची बहुप्रतीक्षित जिओ 4G सेवा लॉन्च झाल्यानंतर आता सोशल मीडियावर ‘जिओ’वरुन जोक्सचा धुमाकूळ सुरु झाला आहे. देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांवर निशाणा साधत नेटिझन्स ‘जिओ’चे विनोद शेअर करत आहेत.
जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणा रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. लाँचिंगसोबत सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंबानी यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे.
जिओ 4G सेवेच्या लॉन्चिंगनंतर #Jio आणि #RelianceJio हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आले आणि याच हॅशटॅगसोबत विनोदांचा सुळसुळाटही सुरु झाला.
सोशल मीडियावरील ‘जिओ’वरील काही विनोद :
https://twitter.com/bhogleharsha/status/771293581789331456
https://twitter.com/KyaUkhaadLega/status/771244881066856448
https://twitter.com/RoflGandhi_/status/771255591247360000
वरील विनोद सोशल मीडियावरील आहेत. या विनोदांची निर्मिती 'एबीपी माझा'ने केली नाही.
संबंधित बातम्या :
रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर
रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा
रिलायन्स जिओचा धुमाकूळ, कार्ड घेण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगा
रिलायन्स जिओ सिम खरेदी करा आणि 3 महिन्यांपर्यंत फ्री इंटरनेट, कॉल, मेसेज मिळवा
Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement