एक्स्प्लोर

5G in iPhone : iPhone मध्ये 5G सुरु, तुमच्या आयफोनमधील अपडेट असं चेक करा

5G Networks : ॲपल कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट जारी केलं आहे. हे अपडेट सध्या आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन SE या मॉडेल्सचा समावेश आहे.

iPhone 5G Update : आयफोन ( iPhone ) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. ॲपल ( Apple ) कंपनीने ( Apple Company ) युजर्ससाठी 5 सर्व्हिस ( 5G Service ) लाँच केली आहे. पण सध्या ही सेवा काही ठराविक मॉडेल्ससाठी मर्यादित आहे. ॲपल कंपनीने काही आयफोन मॉडेल्ससाठी नवीन 5G अपडेट ( 5G Update ) जारी केलं आहे. हे अपडेट सध्या आयफोन 14, आयफोन 13, आयफोन 12 आणि आयफोन SE या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या या नव्या अपडेटमुळे या एअरटेल ( Airtel 5G ) आणि जिओ ( Jio 5G ) युजर्सना त्यांच्या आयफोनमध्ये 5G नेटवर्क ( iPhone 5G Service ) वापरता येणार आहे.

'या' iPhones मध्ये चालेल 5G नेटवर्क

भारतातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेलने काही आठवड्यांपूर्वीच निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. आता Apple कंपनीने देखील आपल्या युजर्सना 5G सेवेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन अपडेट 16.2 जारी केलं आहे. या नवीन अपडेटमुळे यूजर्स आता त्यांच्या जुन्या आयफोनमध्येच 5G सेवा वापरू शकतील. पण, कंपनीने काही निवडक iPhones साठी अपडेट जारी केलं आहे, सर्व आयफोनसाठी नाही. यामध्ये iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE या आयफोनचा समावेश आहे. भारतातील आयफोन बीटा युजर्सनाही आता 5G सेवेचाही लाभ घेता येईल. पण काही आयफोन बीटा युजर्सची 5G सेवा सुरु होण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण कंपनी टप्प्याटप्प्याने अपडेट आणत आहे.

iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE  मॉडेल आणि iOS 16 बीटा वापरणाऱ्या आयफोन युजर्सना मोबाईलमधील सेटिंग्समध्ये बदल करुन 5G सेवा वापरता येईल. तुमच्या आयफोनमधील सेटिंग्ज कशी बदलायची ते जाणून घ्या.

आयफोनमध्ये 5G कसं सुरु कराल?

  • तुमच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट तपासा.
  • तुमच्या फोनमध्ये अपडेट आलं असल्यास, ते डाउनलोड करा.
  • यानंतर तुमच्या फोनवर beta.apple.com/profile वर जा.
  • एकदा डाउनलोड केल्यानंतर Install पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, सेटिंगमध्ये जाऊन, जनरल > व्हीपीएन आणि नंतर डिव्हाइस मॅनेजमेंट पर्यायावर जाऊन iOS 16 बीटा वर क्लिक करा.

अशा प्रकारे बीटा वर्जन तुमच्या आयफोनच्या सेटिंग अॅपमध्ये उपलब्ध होईल. तुमच्या शहरात 5G सेवा सुरु झाली असेल तर तुम्ही तुमच्या iPhone वर 5G नेटवर्कशी कनेक्ट करू शकता.

टीप : तुमच्या iPhone मध्ये 5G साठी अपडेट करण्यापूर्वी डेटाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तुमच्या मोबाइल डेटाचा बॅकअप घ्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget