एक्स्प्लोर

Strong Password : पासवर्ड वारंवार हॅक होतोय? स्ट्रॉंग पासवर्डसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

How to Make Strong Password : अनेकदा महत्त्वाच्या फाईल सुरक्षित राहाव्यात यासाठी आपण त्या फाईलला पासवर्ड ठेवतो.

How to Make Strong Password : बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानानुसार, अनेक गोष्टींमध्ये बदल होत गेले आहेत. या टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्या. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर यांसारख्या गॅजेट्सचा वापर करून आपण आपली फाईल सेव्ह करतो. या फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या गॅजेट्समध्ये पासवर्ड ठेवतो. मात्र, अनेकदा तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग नसल्या कारणाने तो सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे असे होणारे प्रकार टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील? या संदर्भात काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. 

स्ट्रॉंग पासवर्डसाठी 'ही' पद्धत फॉलो करा : 

  • स्ट्रॉंग पासवर्ड, पटकन कोणाच्या लक्षात येणार नाही असा पासवर्ड तयार करणे फार गरजेचं आहे. याच कारणासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहील.
  • पासवर्ड तयार करताना सांकेतिक चिन्हांचा वापर करा. सिंगल शब्द त्यामध्ये काही बदल करून ठेवा जेणेकरून ते सहजपणे कोणाला ओळखता येणार नाही. या शब्दांमध्ये जर तुम्ही सांकेतिक चिन्हाचा वापर केला तर तुमचा पासवर्ड अधिक सुरक्षित राहील. 
  • एक लक्षात ठेवा की, सांकेतिक शब्दांचा वापर आणि लॉंग पासवर्ड ठेवा. लॉंग पासवर्ड असेल तर तो छोट्या पासवर्डपेक्षा कोणाला हॅक करण्यास कठीण जातो. 
  • Multi Factor Authentication चा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा वापर करा. 
  • एकच पासवर्ड अनेकवेळा अनेक ठिकाणी वापरू नका. जसे की, सिस्टीम, वेबसाईट, अकाऊंट्स. या प्रत्येकासाठी वेगळा पासवर्ड ठेवा. 
  • कोणत्याही भाषेत किंवा डिक्शनरीमध्ये सहज उपलब्ध असेल असा शब्द तुम्ही पासवर्डमध्ये वापरू नका. तसेच, एकाच शब्दाचा उल्लेख पासवर्डमध्ये अनेकदा करू नका. 
  • एक गोष्ट लक्षात ठेवा की, पासवर्ड तयार करताना वैयक्तिक माहितीचा उल्लेख पासवर्डमध्ये करू नका. यामध्ये तुमचा वाढदिवस, सोशल सिक्युरिटी, तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, नाव किंवा कुटुंबातील सदस्यांचं नाव तुमच्या पासवर्डमध्ये येता कामा नये. 

जर तुम्ही या पद्धती फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा पासवर्ड सुरक्षित राहू शकतो. तसेच, यामुळे हॅकिंग सारख्या प्रकरणाला सुद्धा आळा बसेल. त्यामुळे आजच तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा. 

महत्त्वाच्या बातम्या : 

ATM PIN : फक्त 4 अंकीच नाही तर 6 अंकीही असतो पिन; कोणता पिन अधिक सुरक्षित?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''
''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''
Omprakash Rajenimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
North Goa Lok Sabha constituency : मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJyoti Mete : डाॅ. ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीतBalwant Wankhade : माझ्या समोर कोणीच प्रतिस्पर्धी नाही; विजय निश्चित होणार - बळवंत वानखडेAjit Pawar Full Speech Baramati : पत्नीचा जोरदार प्रचार; पण अजितदादांकडून शरद पवारांवर टीकांचे बाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''
''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''
Omprakash Rajenimbalkar : ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती अन् आता स्वत:च दिली महत्त्वाची माहिती!
North Goa Lok Sabha constituency : मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
मनोहर पर्रीकर विमानतळ उत्तर गोव्याच्या जागेवर भाजपसाठी आव्हान! विमानतळ ठरवणार निकालाची दिशा?
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!
Spruha Joshi : स्पृहा जोशीला “सुख कळले!!” अन् बरंच काही...
Spruha Joshi : स्पृहा जोशीला “सुख कळले!!” अन् बरंच काही...
Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!
Jayant Patil : शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला किती जागा जिंकणार? जयंत पाटलांनी आकडा सांगितला!
Dhule Loksabha : धुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य कायम; मेळाव्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र
धुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील नाराजीनाट्य कायम; कार्यकर्त्यांची मेळाव्यांकडे पाठ
Embed widget