एक्स्प्लोर
VIDEO: सुंदर हस्ताक्षर, चित्र रेखाटणारा खास रोबो

मुंबई: 'सुंदर अक्षर हाच खरा दागिना...' शाळेपासून हे वाक्य आपल्याला ऐकवलं जायचं. त्यामुळे अक्षर चांगलं काढा असा दमही कधीकाळी आपल्याला दिला जायचा. पण आता वळणदार अक्षरासाठी थेट रोबो तुमच्या मदतीला येऊ शकतो. होय... आता सुंदर हस्ताक्षर आणि चित्र काढणारा नवा रोबो बाजारात आला आहे. काय विश्वास बसत नाही ना. होय पण हे खरं आहे. एक नवा रोबो आला असून जसं हवं तसं अक्षर या रोबो कडून तुम्हाला काढून घेता येणार आहे. फक्त अक्षरच नाही तर हा रोबो चित्रही काढू शकतो आणि ते रंगवतोही. त्यामुळे भविष्यात रोबोकडून हस्ताक्षराचे धडे गिरवावे लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. VIDEO: पाहा वळणदार हस्ताक्षर काढणारा रोबो
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























