एक्स्प्लोर
आता ट्विटरही गुगलच्या ताब्यात?
मुंबई : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर लवकरच विकली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काही टेक कंपन्यांशी बोलणीही सुरु असल्याचंही वृत्त आहे. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरची गुगल आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी चर्चा सुरु आहेत.
सध्या ट्विटरच्या अक्टिव्ह युजर्सची संख्या 313 दशलक्ष आहे. विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्यानंतर विक्रीसंबंधी चर्चा सुरु करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी जॅक डोरसे यांनी ट्विटरच्या सीईओपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर सतत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याने ट्विटरने विक्रीसाठी चर्चा सुरु केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement