एक्स्प्लोर

अॅपलच्या 'Siri' ला टक्कर देण्यास गुगल असिस्टेंट सज्ज!

मुंबई: गुगलनं आपले दोन स्मार्टफोन पिक्सल आणि पिक्सल XL काल लाँच केले आहेत. गुगलनं आपल्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत अनेक दावे केले आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितलं की, 'मोबाइलमध्ये सुरु असलेल्या बदलांमुळे गुगलला याचा बराच फायदा होईल. गुगल स्मार्टफोनमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे.' गुगल पिक्सल सीरीजमध्ये अॅपलच्या Siriला टक्कर देण्यासाठी गुगल असिस्टेंट (आर्टिफिशिय इटेलिजेंस) तयार करण्यात आलं आहे. गुगल असिस्टेंटचा वापर करण्यासाठी यूजर्सला होम बजेटवर क्लिक करुन होल्ड करावं लागेल. त्यानंतर  “hot word,” ‘jumps into action’ बोलल्यानंतर असिस्टेंट ऑन होईल. कंपनीनं याचा डेमो देखील दाखवला आहे. असिस्टेंट एखाद्या खास वेळी किंवा जागी काढलेला फोटो तुमच्या कमांडनुसार तात्काळ उपलब्ध करुन देईल. याशिवाय तुमच्या आवडीची गाणी तुमच्या आवडीच्या मुझ्यिक अॅपद्वारे प्ले करेल. एवढंच नव्हे तर तुमच्या कमांडवर तुम्हाला रेस्टॉरंटचं नाव त्याचा रिव्ह्यू आणि त्यासंबंधी सगळी माहिती देईल. तुमच्या व्हॉईस कमांडनं हे असिस्टेंट तुमचं रेस्टॉरंट देखील बूक करेल. दरम्यान, याआधी अॅपल आपल्या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इटेंलिजेंस) Siri देत होतं. पण आता गुगलनं पहिल्यांदाच आपल्या डिव्हाइसमध्ये गुगल असिस्टेंट दिलं आहे. गुगल असिस्टेंट वापरण्यास सोपं असून ते अॅपलच्या सिरीला जोरदार टक्कर देऊ शकतं. गुगलचा दावा आहे की, त्यांच्या पिक्सल स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात बेस्ट आहे. तसंच यामध्ये फास्ट चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. गुगलचं म्हणणं आहे की, त्यांचा पिक्सल स्मार्टफोन 15 मिनिटं चार्ज केल्यानंतर 7 तासापर्यंत बॅटरी लाइफ देतो. गुगल पिक्सल स्मार्टफोन तैवानी स्मार्टफोन कंपनी HTCनं तयार केला आहे. पण गुगलनं आपल्या नव्या पिक्सल सीरीजमध्ये मोठा बदल करुन मोबाइल तयार करणाऱ्या कंपनीचं ब्रॅण्डिंग बंद केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget