एक्स्प्लोर

Gmail Down: जीमेल ठप्प! जगभरातील लाखो यूजर्स त्रस्त, नेमकं काय झालंय...

गुगल ( Google) ची ई मेल सेवा म्हणजेच Gmail ठप्प झाली होती. भारतातील अनेक Gmail वापरकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती.

Google Gmail Latest News: गुगल ( Google) ची ई मेल सेवा म्हणजेच जी मेल Gmail ठप्प झाली होती. याचा फटका जगभरातील लाखो वापरकर्त्यांना बसला. भारतातील अनेक Gmail वापरकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती. आपलं जीमेल Gmail अॅप व्यवस्थित काम करत नसल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे. जीमेलसोबतच जीमेल एंटरप्रायझेसच्या सेवेवरही परिणाम झाला. जीमेलचे जगभरात 1.5 अब्ज वापरकर्ते आहेत. Downdetector.com नं याबाबत सांगितलं आहे की, एका स्पाईकमुळं जीमेल ठप्प झाली होती. आताच्या अपडेट्नुसार जी मेलची सुविधा व्यवस्थित सुरु असल्याचं काही वेबसाईट्सनी म्हटलं आहे. 

अलिकडेच नवीन अपडेटमध्ये Gmail अॅपच्या सर्चमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. जुलैमध्ये Gmail मध्ये चांगल्या प्रकारे सर्च आणि वेगवेगळ्या नवीन ऑप्शन्सबाबत घोषणा केली होती.  आता गुगलचे म्हणणे आहे की त्यांची मोफत ईमेल सेवा आता यूजर्संना आणखी चांगले सर्च रिझल्ट देण्यासाठी काम करेल. एका ब्लॉग पोस्टनुसार, जीमेल अॅपमध्येच अलीकडेच एक सर्च अॅक्टिव्हिटी केली होती. त्यातून आलेल्या रिझल्टनंतर गुगलनं हे अपडेट आणलं होतं.  

डाउनडिटेक्टरच्या मते, संध्याकाळी सात वाजल्यापासून जीमेलच्या सेवेत अडचणी येत होत्या. अॅप्स आणि वेबसाइटच्या ऑनलाइन स्थितीचा मागोवा घेणारी वेबसाइट DownDetector ने देखील आउटेजबद्दल ट्विट केले होते. अद्याप आउटेज किती मोठा होता हे देखील स्पष्ट नाही. ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की जीमेल सुविधा ठप्प झाली आहे आणि ती काम करत नाही. ॉ तर दुसरीकडे Google Workspace डॅशबोर्ड सर्व Google सेवा हिरव्या रंगात म्हणजे सुरु असल्याचं दाखवत होता.  
  
DownDetectorनं म्हटलं आहे की, वापरकर्त्यांच्या तक्रारीवरुन जीमेलला सकाळी 9.12 वाजेपासून समस्या येत आहेत. हा आउटेज किती मोठा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्विटर वापरकर्ते त्यांचे जीमेल डाउन झाल्याची तक्रार करत होते.  

जगभरातील 1.5 अब्जाहून अधिक वापरकर्ते गुगलची मेल सेवा डाउन झाल्यामुळे त्रस्त झाले होते.  Gmail चे जगभरात 1.5 अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये Gmail सर्वात वरच्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
Embed widget