एक्स्प्लोर

फ्लिपकार्टचं ग्राहकांना गिफ्ट, नो कॉस्ट ईएमआय सेवा सुरु

नवी दिल्लीः ऑनलाईल शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकलं आहे. फ्लिपकार्टने आता ग्राहकांसाठी 'नो कॉस्ट ईएमआय' सेवा सुरु केली आहे.   ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी या सेवेमुळे ग्राहकांना आता कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही.   ग्राहकांना असा होईल फायदा ऑनलाईन खरेदीसाठी ग्राहकांना यापूर्वी प्रोसेसिंग शुल्क, डाऊन पेमेंट किंवा वस्तू हफ्त्याने खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. मात्र नो कॉस्ट ईएमआय सेवेमुळे ग्राहकांची या सर्व प्रकारच्या शुल्कापासून सुटका होणार आहे.     सामान्य व्यक्तीलाही स्वस्तात खरेदी करता यावी, या दिशेने हे फ्लिपकार्टचं पहिलं पाऊल आहे. या सेवेमुळे अनेक उत्पादन कंपन्यांनी फ्लिपकार्टवर वस्तू उपलब्ध करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी सेवेप्रमाणे ही सेवा सुद्धा ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी मदत करेल, असं फ्लिपकार्टचे अधिकारी मयंक जैन यांनी सांगितलं.     फ्लिपकार्टने या सेवेसाठी बजाज फिनसर्वसह अनेक प्रमुख कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ही सेवा यापूर्वी ठराविक वस्तूंसाठीच उपलब्ध होती. मात्र, आता सर्व प्रकारच्या खरेदीवर ही सेवा उपलब्ध असणार आहे.     नो कॉस्ट ईएमआय सेवेअतंर्गत हफ्त्याने वस्तू खरेदी केल्यास परताव्याचा कालावधी 3 ते 12 महिन्यापर्यंत असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaVishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषदRamabai Nagar Redevelopment : मंत्रिमंडळाच्या बैठकीत रमाबाईनगर पुनर्विकासाचा निर्णयTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटन, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
पुणे जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, ST थेट शेतात; 42 जखमी तीन गंभीर
Sayyed Hassan Nasrallah Assassination : इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
इस्त्रायलच्या हल्ल्यात 'हिजबुल्लाह'चा नसराल्लाह मारला गेला, मृतदेह सापडला, पण शरीरावर एकही जखम नाही! मग कशाने मृत्यू ओढवला?
Maharashtra School uniform quality: एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या चेष्टेचा हिशेब रोहित पवारांनी चुकता केला, शालेय गणवेशाच्या क्वालिटीचा मुद्दा तापला
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
मुस्लीम मावळ्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचा भगवा समुद्रात फडकावला, सुभान अलींच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Embed widget