एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फेसबुकवर 'त्या' पोस्ट टाकताय... सावधान!

मुंबई : गैरप्रकार टाळण्यासाठी आता फेसबुकनेही सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. अनेक नेटीझन्स फेसबुकवर भावना भडकवणारे पोस्ट, अश्लील व्हिडीओ पोस्ट करतात. याशिवाय नुकत्याच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेलं आत्महत्येचं फेसबुक लाईव्ह, या सर्व घटनांचा धसका घेऊन फेसबुकने तब्बल 3000 जणांचा सेन्सॉर बोर्ड बनवला आहे. 11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं

फेसबुकवरील गैरप्रकार रोखण्यासाठी 3 हजार लोकांचा सेन्सॉर बोर्ड नेमल्याचं खुद्द सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने सांगितलं.

"त्यामुळे यापुढे जर आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा पोस्ट फेसबुकवर टाकल्या तर त्याचं अलर्ट सेन्सॉर बोर्डाला मिळेल. जर ती पोस्ट किंवा व्हिडीओ आक्षेपार्ह असेल तर अशा पोस्ट फेसबुकवर अपलोडच होणार नाहीत," असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं.

सामूहिक बलात्काराचं फेसबुक लाईव्ह, तिघांना अटक

जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जावेत, मतांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जगभरातील घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकची निर्मिती झाली होती. पण काही लोक त्याचा गैरवापर करताना दिसतात. धार्मिक विधानं करुन भावना भडकावतात. अश्लील व्हिडीओ पोस्ट करतात. इतकंच नाही तर नुकत्याच आलेल्या फेसबुक लाईव्हवरुन आत्महत्येचं लाईव्ह स्ट्रीमिंगच्याही घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असेल. मुंबईतील ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Embed widget