एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लाईक्स आणि शेअरसाठी आवाहन करणाऱ्यांवर फेसबुकचा बडगा

फेसबुकवरुन लाईक्स आणि पोस्ट शेअरिंगचं आवाहन करणाऱ्यावर चाप बसवण्याची तयारी कंपनीने सुरु केली आहे. अशा पोस्ट पब्लिश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

हयूस्टन : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आता लाईक्स आणि पोस्ट शेअरिंगचं आवाहन करणाऱ्यावर चाप बसवण्याची तयारी सुरु केली आहे. अशा पोस्ट पब्लिश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. फेसबुकने सोमवारी एक ब्लॉग शेअर करुन याबाबतची माहिती दिली. फेसबुकच्या या ब्लॉगमधून सांगितलंय की, काही फेसबूक यूजर्स न्यूजफीडमध्ये आपली पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरतात. अशा प्रकारच्या पोस्टना engagement bait म्हटलं जातं. पण आता अशा प्रकारच्या पोस्टना आपल्या न्यूजफीडमध्ये संधी न देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. फेसबुकमधील ऑपरेशन्स इंटिग्रिटी विशेषज्ञ हेनरी सिल्वरमॅन यांनी लिहिलं आहे की, "अशा प्रकारच्या आर्टिफिशयल प्रकारातील अॅगेजमेंट बेटिंगने फेसबुक रिच वाढवणाऱ्या पोस्टचं लवकरच डिमोशन करण्यास सुरुवात केली जाईल." विशेष म्हणजे, अनेक फेसबुक यूजर्स, कंपन्या, एखादी पोस्ट शेअर करुन, ती आपल्या मित्रांना टॅग करा, अशा प्रकारचे मेसेज करतात. यातून त्या पोस्टला जास्तीत जास्त लाईक्स किंवा कमेंट मिळूवून; त्या पोस्ट लोकप्रियतेची मानकं पार करण्याचा प्रयत्न असतो. यामुळे फेसबुकच्या न्यूजफीडमध्ये ट्रेण्ड करु लागतात. यावरुनच कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय की, आता अशा प्रकारच्या पोस्टना डिमोड केलं जाईल. ज्या फेसबुक पेजवरुन अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरुन वारंवार पोस्ट शेअर केली जात असेल, तर त्यांची पोस्ट डिमोशन केली जाईल. दरम्यान, फेसबुकवरुन लोकांना मदतीचं आवाहन, सल्ला, शिफारस मागणाऱ्या पोस्ट बाबत कंपनीने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. अशा प्रकारच्या पोस्टवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पण ज्यातून फेसबुकवरील स्पॅम, दिशाभूल करणाऱ्या आणि क्लिकबेट पोस्टसना चाप बसवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने लाखोंच्या संख्येने फेसबुकवरील पोस्टची समीक्षा केल्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कंपनीने यासाठी एक मशीन लर्निंग मॉडेलही तयार केलं आहे. ज्यातून अशा प्रकारच्या पोस्टना पकडता येतील, असंही कंपनीने सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget