एक्स्प्लोर
बँक खात्याबद्दल प्रश्न विचारा, रोबो 15 भाषेत उत्तर देईल
चेन्नई : तामिळनाडुच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने बँकेच्या कामासाठी नागरिकांना मदत करणाऱ्या रोबोची निर्मिती केली आहे. तब्बल 15 भाषांमध्ये हा रोबो नागरिकांशी संवाद साधू शकतो.
विजय असं या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. बँकेमध्ये अनेकांची माहिती नसल्याने अडचण होते. त्यामुळे आपण हा रोबो बनवला असल्याचं विजयने सांगितलं.
बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला रोबो खात्यासंबंधीत सर्व प्रकारची माहिती देऊ शकेल, असं विजयचं म्हणणं आहे. नवीन खातं उघडण्यासाठीही हा रोबो मदत करणार आहे. शिवाय ग्राहकाच्या सर्व प्रश्नांचं उत्तर हा रोबो देईल, असं विजयचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement