एक्स्प्लोर

खुशखबर: स्वातंत्र्यदिनी Creo Mark 1 वर तब्बल 70% सूट

  नवी दिल्ली: स्मार्टफोन मेकर स्टार्टअप कंपनी क्रियोने स्वातंत्र्यदिनी ग्राहकांना Mark 1 या स्मार्टफोनवर तब्बल 70% देण्याचा निर्णय घेतला आहे. 70 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवण्यासाठी कंपनीने ग्राहकांना 13,999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करून देत आहे. कंपनीने वेबसाईटवरून दिलेल्या माहितीनुसार, 8 ते 15 ऑगस्टदरम्यान ही ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 19,999रुपये आहे.   MARK-1   या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा QHD डिस्प्ले आणि प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 1.9GHz ऑक्टाकोर मीडिया टेक हेलियो X 10 प्रोसेसर आहे. 3 GB रॅमसोबत या स्मार्टफोनमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ती 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.   फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी यामध्ये पीडीएएफ आणि एलइडी फ्लॅशसोबत 21 मेगापिक्सल रिअर तर 8 मेगापिक्सलाचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 K रिझॉल्यूशन आणि स्लोमोशनमध्येही व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.   या स्मार्टफोनचे फ्यूल ओएस सॉफ्टवेअर हे वैशिष्ट्य असून कंपनी प्रत्येक महिन्याला हे अपडेट करून देणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी

पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी

व्हिडीओ

Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली
Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स

बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार

Iran War Live Update: इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
Middle East Tensions: होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण,कोण सहभागी होणार?
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण, कोण सहभागी होणार?
Embed widget