Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
सीईटी घोळबद्दल मुख्यमंत्री आज बोलणार आहेत का? बूथ कॅपचरिंग सारखा आता सीईटी परीक्षेत सुद्धा परीक्षा सेंटर कॅपचर केलं होत का?
जसे नीट मध्ये NTA जबाबदार तसा आता सीईटी परीक्षेत सीईटी सेल जबाबदार का? आता त्या भाजपच्या नेत्याच्या पोराला ९९ टक्के गुण सीईटी परीक्षेत मिळाले ज्यांना १२ वी परीक्षेत कमी गुण होते त्यावर मुख्यमंत्री बोलणार आहेत की विद्यार्थ्यांना वाचवणार आहेत... लाखो विद्यार्थीचा प्रश्न आहे... आता उद्या पासून प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे
मुख्यमंत्री उद्या म्हणतील आता प्रवेश प्रक्रिया सुरु झालीये आता मी काही करू शकत नाही
एवढे जंतर मंतर वर गुन्हे दाखल झालेले लोक आले असतील किंवा आंदोलनाला फंडिंग जर परदेशातून होत असेल तर हे देशाच्या गृह विभागाचे फेल्युअर आहे
सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्री यांनी माध्यमाला समोर येऊन उत्तर द्यावे... जबाबदारी कोण घेणार हे सांगाव
उद्या पासून त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे
एक जागरूकता आली आहे...जिथे घोटाळा होईल... तिथे राजीनामा मागितला जाईल
दादा भुसे चा राजीनामा तर आम्ही आधीपासून मागत आहोत



















