एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...

Vaibhav Sooryavanshi: टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यात  बाऊन्सरवर बाद झाला होता. त्यावरुन त्यावर टीका होत होती. 

नवी दिल्ली : टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभवनं इंग्लंड दौऱ्यात तीन टी 20 सामने खेळले होते. या तीन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं होतं. जोफ्रा आर्चरनं वैभव सूर्यवंशीला दोन वेळा बाद केलं होतं. यानंतर वैभव सूर्यवंशीवर तो शॉर्ट बॉलचा सामना करु शकत नाही अशी टीका केली सुरु केली होती. वैभवला खूप शिकण्याची गरज आहे, असं देखील म्हटलं जात होतं. आता वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन यानं मतं मांडली आहेत. वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना  अश्विन म्हणाला की इतक्या कमी सामन्यांच्या आधारे कोणाची क्षमता तपासली जाऊ शकत नाही.

अश्विन वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ मैदानात 

रविचंद्रन अश्विन यानं वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना म्हटलं की ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंग  देखील त्याच्या शानदार करिअरमध्ये शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. अश्विन म्हणाला की प्रत्येक खेळाडू काही कौशल्य आणि काही त्रुटी होत्या. सूर्यवंशी आता जागतिक स्तरावरील गोलंदाजांसमोर खेळणं शिकत आहे. यामुळं काही आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या जोरावर त्याचं परीक्षण करणं योग्य नाही. 

रविचंद्रन अश्विन म्हणाला की 15 वर्षांच्या खेळाडूंवर अपेक्षांच्या ओझ्यामुळं अनावश्यक दबाव वाढत आहे. वैभव सूर्यवंशीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्याला  स्वत:ला वेगळं दाखवण्याची गरज नाही. लोकांकडून शॉर्ट बॉलचा मुद्दा बाहेर काढला जात होता. रिकी पाँटिंग शॉर्ट बॉलवर बाद झाला नव्हता का? अश्विन म्हणाला की प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमजोरी वेगवेगळी असते.   

वैभवच्या झिम्बाब्बेतील कामगिरीचं कौतुक

इंग्लंडमध्ये टी 20 करिअरमध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. तर, झिम्बाब्वेत  वैभव सूर्यवंशीनं दमदार कामगिरी केली होती. वैभवनं तीन सामन्यांमध्ये 151 धावा केल्या त्यामुळं प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देखील मिळाला.

अश्विन पुढं म्हणाला की झिम्बाब्वेत खेळपट्टी स्लो होती आणि बॉल स्पिन होत होता. वैभवनं त्यासोबत चांगला ताळमेळ बसवला. तिथं त्याचा स्ट्राइक रेट कमी होता, मात्र तो त्यांना चांगलं हिट करत होता. वैभव सूर्यवंशीला वेळ देण्याची गरज असल्याचं देखील रविचंद्रन अश्विन यानं म्हटलं. 

वैभव सूर्यवंशीनं सातत्यानं चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रिकेटमध्ये चढ उतार येतात. वैभव क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा वैभव सूर्यवंशीनं व्यक्त केली. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget