एक्स्प्लोर

अँड्रॉईडनंतर 'भीम अॅप' आता आयफोनधारकांसाठीही उपलब्ध

मुंबई : अँड्रॉईडधारकांनंतर 'भीम अॅप' आता आयफोन यूझर्सच्याही भेटीला येत आहे. आयओएस प्लॅटफॉर्मवर भीम अॅप लाँच करण्यात आलं आहे. डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम अॅप तयार करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1.4 कोटींपेक्षा जास्त यूझर्सनही भीम अॅप डाऊनलोड केलं आहे. 'भारत इंटरफेस फॉर मोबाईल' अर्थात 'भीम' हे ऑनलाईन पेमेंट अॅप भारतातलं सर्वात प्रसिद्ध अँड्रॉईड अॅप ठरलं आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'डिजिधन मेला'मध्ये भीम हे आधार संलग्न मोबाईल पेमेंट अॅप लाँच केलं होतं. लाँचिंगच्या तीनच दिवसात भारतात गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अव्वल ठरलं होतं. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केलं आहे. आयओएसधारकांना अँड्रॉईडप्रमाणेच प्रत्येक व्यवहारामागे दहा हजार रुपयांची मर्यादा आहे, तर प्रत्येक दिवसाला 20 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील. सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भीमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली. या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं.

भीम अॅप कसं वापरायचं?

•    भीम अॅप BHIM अँड्रॉईड यूझर्सनी प्ले स्टोअरवरुन /आयओएस यूझर्सनी अॅपल स्टोअरवरुन डाऊनलोड करावं •    त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो) •    तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल. •    मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल. •    इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.

मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप नेमकं कसं चालतं?

•    भीम अॅपद्वारे यूझर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात. •    एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात. •    यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे. या बँकांचा भिम अॅपमध्ये समावेश अलाहाबाद बँक आंध्रा बँक अक्सिस बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक कॅथोलिक सीरियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया डीसीबी बँक, देना बँक फेडरल बँक एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक आयडीबीआय बँक आयडीबीआय बँक आयडीएफसी बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक इंडस्लँड बँक कर्नाटका बँक करुर बँक कोटक महिंद्रा बँक ओरिएंटल बँक पंजाब नॅशनल बँक आरबीएल बँक साऊथ इंडियन बँक स्टँडर्ड चार्टर्ड बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सिंडीकेट बँक यूनियन बँक ऑफ इंडिया यूनायटेड बँक ऑफ इंडिया विजया बँक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget