एक्स्प्लोर

Best 5G Mobile Phones: नवा फोन खरेदी करायचा विचार करताय? 20 हजारांच्या बजेटमध्ये मिळतील ‘हे’ 5G स्मार्टफोन!

Best 5G Mobile Phones: जसजशी टेक्नोलॉजी बदलते, आपल्या हातातील मोबाईलचे फीचर्स देखील बदलत जातात. सध्या सगळीकडे 5g फोन्सची धूम आहे. तुम्ही देखील नवा 5G फोन घ्यायचा विचार करत असाल, तर हे पर्याय तुमच्यासाठी...

Best 5G Mobile Phones: सध्या तुम्ही नवा 5G टेक्नोलॉजीचा फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट देखील ठराविक असेल, तर अवघ्या 15 ते 20 हजारांमध्ये उपलब्ध असणाऱ्या फोन्सची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या नव्या आणि बजेट फ्रेंडली 5G फोन्समध्ये मजबूत बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टमसह पॉवर प्रोसेसर आहे. या फोन्समध्ये युझर इंटरफेस वाढवण्यासाठी मोठा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती...

OnePlus Nord CE 2 Lite 5G (किंमत : 19,999 रुपये)

OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा डायनॅमिक रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, 64-मेगापिक्सलच्या ट्रिपल बॅक कॅमेऱ्यासह, 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 5,000mAh बॅटरी असणारा हा फोन 33W SuperVOOC वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येतो.

Samsung Galaxy M33 5G (किंमत : 17,999 रुपये)

सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 5MP अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर, 2MP मॅक्रो शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. Galaxy M33 5G फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर 5nm Exynos प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.

Poco X4 Pro 5G (किंमत : 17,999 रुपये)

POCO X4 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन 67W MMT Sonic सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. Poco X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 64MP कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme 9 Pro (किंमत : 17,999 रुपये)

Realme 9 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा, 8-मेगापिक्सेल वाईड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर सेटअपसह देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनची 5,000mAh बॅटरी 33W डार्ट चार्जरसह येते.

Samsung Galaxy F23 5G (किंमत : 15,999 रुपये) 

Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 750G मोबाईल प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 123 डिग्री अल्ट्रा वाईड लेन्स सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, 5000mAh ची मोठी बॅटरी देखील यात देण्यात आली आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget