एक्स्प्लोर

सॅमसंग गॅलेक्सी Note 7 नंतर आता iPhone 7 च्या बॅटरीचा स्फोट

मुंबई : सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट 7 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे वृत्त तुम्ही ऐकले असाल, मात्र, आता iPhone 7 चा स्फोट झाल्याचीही घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील सर्फर मॅट जोन्सच्या दाव्यानुसार, तो आपल्या कारमध्ये iPhone 7 ठेवून समुद्रात सर्फिंगसाठी गेला होता. परतल्यानंतर कारचा दरवाजा उघडल्यावर आतून धूर बाहेर आला. त्यावेळी त्याला काहीच कळलं नाही. मात्र, त्यानंतर फोन पाहिल्यावर लक्षात आलं की, फोन पूर्णपणे जळालेला होता. iphone7-n जोन्सच्या माहितीनुसार, आयफोन दोन सीट्सच्या मधोमध ठेवला होता. फोन ज्या ठिकाणी कारमध्ये ठेवला होता, त्याठिकाणी स्फोट व्हावा अशाप्रकारची कोणतीही गोष्ट नव्हती. त्यामुळे आयफोन 7 चाच स्फोट झाल्याचं निश्चित आहे. या आयफोनच्या स्फोटाची जे फोटो समोर आले आहेत, ते अत्यंत भयानक आहेत. आयफोनच्या स्फोटाची तीव्रता किती असेल, याचा अंदाज या फोटोंमधून समजू शकेल. स्फोटावेळी कारमध्ये कुणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. iphone71 गेल्या महिन्यात 7 सप्टेंबरला आयफोन 7 लॉन्च केला होता. त्यावेळी आयफोनच्या सुरक्षितेबाबत विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लॉन्चिंगनंतर अवघ्या दोन महिन्यात घडलेल्या घटनेमुळे या आयफोनच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभे केले जात आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 नंतर आयफोन 7 मध्ये स्फोट झाल्याने यूझर्स चिंतेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget