एक्स्प्लोर

Apple Launch Event : Apple चा iPhone 13 आणि iPhone 13 Mini लॉन्च; काय आहेत फिचर्स?

Apple iPhone 13 Launch : अॅपलकडून लॉन्च इव्हेंटमध्ये iPhone 13 आणि iPhone 13 Mini लॉन्च करण्यात आला. दमदार फिचर्सनी परिपूर्ण असलेली आयफोन 13 सीरिज युजर्ससाठी पर्वणी असणार आहे.

Apple Launch Event : Apple चा यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा लॉन्च इव्हेंट पार पडला. Apple iPhone चे चाहते या इव्हेंटची आतुरतेनं वाट पाहत होते. या वर्च्युअल इव्हेंटचं टायटल "California Streaming" ठेवण्यात आलं आहे. अद्याप या इव्हेंटमध्ये कंपनीनं iPad 2021, iPad mini, Apple Watch Series 7, iPhone 13 आणि iPhone 13 Mini लॉन्च केला आहे. 

iPhone 13 सीरीजमध्ये मिळणार OLED पॅनल स्क्रीन

कंपनीनं आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये सांगितलं की, iPhone 13 ला वेगवेगळ्या वर्जनमध्ये लॉन्च करण्यात येईल. ज्याचा डिस्प्ले 6.1 इंचाचा असेल आणि हा एक रेग्युलर मॉडल असेल. तसेच 5.4-इंच स्क्रिनसोबत iPhone 13 Mini मॉडल असेल. सध्या कंपनी आपल्या युजर्सना OLED पॅनल स्क्रिन देण्यात आली आहे. सध्या कंपनीने आपल्या नव्या स्मार्टफोनला जुन्या डिझाईनसह लॉन्च करण्यात आला आहे. 

iPhone 13 मध्ये A15 बायोनिक चिपसेट

सध्या iPhone 13 मध्ये कंपनीकडून एक पावरफुल प्रोसेसर देण्यात येणार आहे. गेल्या वर्षाच्या A14 बायोनिक चिपच्या तुलनेत यंदा कंपनीने Apple iPhone 13 मध्ये A15 बायोनिक चिपसेट दिला आहे. ज्यामध्ये सहा -कोअर सीपीयू मिळणार आहे. जो 2 हाय-परफॉर्मंस कोअर आणि 4 एफिशिएंसी कोअरसोबत येतो. ही 4-कोर जीपीयूसोबत येतो. यामध्ये मशीन लर्निंग टास्कसाठी 16-कोअर न्यूरल इंजिन आहे. 

कॅमेऱ्यामध्ये सिनेमॅटिक मोड 

iPhone 13 च्या डिस्प्लेमध्ये 1200 निट्स ब्राइटनेस देण्यात आला आहे. XDR डिस्प्ले यूजर्ससाठी ब्राइट, रिच एक्सपीरियंसबाबत म्हटलं आहे. Apple iPhone 13 च्या कॅमेऱ्यात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये मिनी आणि रेग्युलर वर्जन दोघांसाठी लो लाइट परफॉर्मंसचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कॅमेऱ्यातही नवा सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे. जो सब्जेक्टची हालचाल झाल्यानंतरही फोकस करण्यासाठी मदत करेल. 

या फिचर अंतर्गत कॅमेरा आपल्या सब्जेक्टला फोकसमध्ये ठेवतो. तसेच इतर बँकग्राउंड ब्लर करतो. Apple चं म्हणणं आहे की, हे युजर्सना सिनेमॅटिक इफेक्टसह कंटेट तयार करण्याची परवानगी देतं. हा डॉल्बी व्हिजन एचडीआरमध्ये शूट होतं, जे एका स्पेशल कस्टम सेंसरद्वारे सक्षम आहे. 

Apple iPad मिनी

Apple नं iPad मिनी लॉन्च केला आहे. हा आयपॅड लेटेस्ट फीचर्स सोबत लाँच केला आहे. यामध्ये   A13 BIONIC प्रोसेसर दिला आहे. गेल्या वर्षीच्या आयपॅडपेक्षा हा आयपॅड अधिक वेगवान असणार आहे. अमेरिकेत आजपासूनच याची प्री बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या आयपॅडमध्ये 122 डिग्री पॉइंट ऑफ व्ह्यूबरोबरच 12 मेगा पिक्सल्सचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेरा एका नव्या सेंटर स्टेज फीचरसह दिला आहे. टिम कुक यांनी नवा आयपॅड लॉन्च केला आहे

आयपॅड मिनीची वैशिष्ट्ये

हा आयपॅड फर्स्ट जनरेशनच्या अॅपल पेन्सिलला सपोर्ट करेल. अॅपलने आपल्या आयपॅडमध्ये टच आयडीबरोबर  8.3 इंचाची स्क्रीन दिली आहे. अॅपलच्या मागील आयपॅडपेक्षा आयपॅड मिनीचा सीपीयू 40 टक्के अधिक वेगवान आहे. आयपॅड मिनी USB-C पोर्ट आहे. तुम्ही या आयपॅडला तुमच्या कॅमरा, लॅपटॉप किंवा इतर अन्य डिव्हाईसला कनेक्ट करू शकता. आयपॅड मिनी  5 जी ला देखील सपोर्ट करते.

अॅपल आयपॅड मिनीचा रिअर कॅमेरा 12 मेगा पिक्सल आहे. तसेच यामध्ये 12एमपी का अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. यामध्ये स्टिरीओसोबत एका नवीन स्पिकर सिस्टिम देखील आहे. हा आयपॅड दुसऱ्या पिढीच्या आयपॅड मिनीला देखील सपोर्ट करतो.  आयपॅड मिनी वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे. 

नवीन आयपॅड आजपासून Apple.com/store आणि  Apple Store अॅपवर अमेरिकेसह 28 देशात  विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयपॅडचे वायफाय मॉडेल 30,900  रुपयांपासून सुरू होणार आहे. तर वाय फाय  + सेल्युलर मॉडेल 42,900 रुपयांपासून सुरू होणार आहे. सिलव्हर आणि स्पेस ग्रे फिनिशींगमधील आयपॅड स्मार्ट कीबोर्ड खरेदी करण्यासाठी वेगळे 13,900 रुपये मोजावे लागणार आहे. आयपॅडचे स्मार्ट कव्हर ब्लॅक, व्हाईट आणि इंग्लिश लेवेंडर रंगात 3,500 रुपयांना उपलब्ध असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget