एक्स्प्लोर

iphone 12 Pro max : Apple चा iPhone 12 Pro Max लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत

iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB मॉडेलमध्ये ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पेसिबल ब्ल्यूमध्ये उपलब्ध असणार आहेत.

iPhone 12 Pro Max : Apple iPhone 12 बाबतची प्रतिक्षा संपली असून Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरीज लॉन्च केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरीजचे चार फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. हे सर्व आयफोन 5G कनेक्टिव्हिटीसोबत लॉन्च केले आहेत.

iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB मॉडेलमध्ये ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पेसिबल ब्ल्यूमध्ये उपलब्ध असणार आहेत. भारतात ग्राहक iPhone 12 प्रो मॅक्सला 129,900 रुपयांमध्ये Apple.com, अॅपल स्टोअर अॅप आणि अॅपल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे. iPhone 12 Pro Max हे आयफोनही रिसेलर्स आणि निवडक करियरच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

पाहा व्हिडीओ : अॅपलकड़ून iPhone-12 सीरिजचे चारही फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apple चा iPhone 12 Pro Max मॉडेल 6.7 इंचाच्या रेटिना डिस्प्लेसोबत लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 1284 x 2778 pixels आणि 19.5:9 ratio मध्ये डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आयफोन 6GB रॅमसोबत तीन मेमरी स्टोरेज व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये 128GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 256GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM, 512GB इंटरनल मेमरीसोबत 6GB RAM व्हेरिएंट आहे.

iPhone 12 Pro Max 12MP अल्ट्रावाइड + 12 वाईड अँगल लेन्स + 12 टेलीफोटो लेंससह देण्यात आला आहे. iPhone 12 Pro Max मध्ये डीप फ्यूजन कॅमेरा फिचर आहे. सेल्फी लव्हरसाठी यामध्ये 12 MP वाईड अँगल लेंस कॅमेरा देण्यात आला आहे. इतर फिचर्समध्ये फेस आयडी, एक्सेलेरोमीटर, जायरो, प्रॉक्सिमिटी, कंपास, बॅरोमीटर, सिरी नॅचरल लँग्वेज कमांड आणि डिक्टेशनही देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget