एक्स्प्लोर

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

Amazon sale on Headphones: अ‍ॅमेझॉनवर वायरलेस हेडफोनवर सर्वोत्तम डिल उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला फक्त 700 रुपयांमध्ये ब्रँडेड वायरलेस हेडफोन मिळतील. मल्टी ब्रँड हेडफोनवर 40% पर्यंत सूट आहे.

Amazon Great Indian Festival : मोबाइल अॅक्सेसरीजमध्ये वायरलेस हेडफोन सर्वात महत्वाचे आहेत. तुम्हाला फोनवर बोलायचे असेल किंवा आरामात संगीत ऐकायचे असेल, वायरलेस हेडफोन उपयोगी पडतात. हे हेडफोन एकाच चार्जवर 20 ते 30 तास टिकतात आणि उत्कृष्ट साउंड क्वालिटी देतात.

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

1- ZEBRONICS Zeb-Thunder Wireless Bluetooth Over The Ear Headphone with Mic (Red)
कमी बजेटमध्ये चांगले हेडफोन मिळविण्यासाठी, ऑनलाइन ZEBRONICS Zeb-Thunder Wireless Bluetooth नक्की चेक करा. 1199 रुपयांचा हा स्टायलिश हेडफोन अमेझॉनच्या सेलमध्ये फक्त 699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Specifications - red color मध्ये उपलब्ध असलेल्या या हेडफोनमध्ये मऊ आणि comfortable earcups तसेच Adjustable headband आहे. हेडफोनमध्ये 9 तासांचा Playback Time  आहे. Superior Sound Quality आणि Call Function ची सुविधा आहे. या हेडफोनमध्ये मल्टी Connectivity चाही पर्याय उपलब्ध आहे.

Amazon Great Indian Festival : अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये बहुप्रतिक्षित Samsung M52 उपलब्ध होणार     

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

2- ZEBRONICS Zeb-Bang Wireless Bluetooth 
चांगले हेडफोन खरेदी करायचे असतील तर ZEBRONICS Zeb-Bang Wireless Bluetooth वर Amazon वर थेट 40% सूट मिळत आहे. 1399 रुपयांचे हे हेडफोन 836 रुपयांना उपलब्ध आहेत. Specifications हेडफोनमध्ये deep bass आणि superior sound quality तसेच Volume control आहे. यात 16 तासांपर्यंत टॉक टाइम किंवा playback time आहे. काळ्या रंगात उपलब्ध असलेल्या हेडफोनमध्ये Adjustable headband आहे. ते दिसायला अतिशय स्टाईलिश आहेत आणि सहजपणे बॅकपॅक किंवा स्लिंग बॅगवर अडकवले जाऊ शकतात.

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

3- Zebronics Zeb-Duke Wireless Bluetooth 
हेडफोनसाठी अमेझॉनवर आणखी एक चांगली डिल आहे. यात Zebronics Zeb-Duke Wireless Bluetooth वर सेल आहे. 2000 रुपयांच्या हेडफोनवर 25% सूटनंतर 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. Specifications- काळ्या रंगात उपलब्ध असलेले हे हेडफोनमध्ये RGB Lights आहेत. 30 तासांपर्यंत Playback आणि talk time तसेच Voice Assistant, Aux Input आणि Call Function ची सुविधा आहे. हेडफोन comfortable ear cushions आणि adjustable headband येतात. Speaker Impedance 32Ω Frequency चा आहे.

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

4- HP BH10 Wireless Bluetooth Over The Ear Headphone with Mic (Black)
जर तुम्हाला HP ब्रँडचे हेडफोन घ्यायचे असतील तर अमेझॉनवर HP BH10 Wireless Bluetooth एकदा नक्की पहा. 2,999 रुपयांच्या या हेडफोनवर 7% सूट आहे आणि ते 2799 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. Specification- काळ्या रंगात उपलब्ध असलेल्या HP BH10 Wireless Bluetooth मध्ये latency, stronger anti-interference ability, faster transmission speed सारखे तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे आवाजाची गुणवत्ता चांगली होते. या हेडफोनचा deep bass effect आहे. metal sider सह आपण हेडफोन त्यांच्या आकारानुसार adjust करू शकता. हेडफोनमध्ये 500 mAh battery आहे जी 22 तासांपर्यंत टिकते.

Amazon Festival Sale: वायरलेस ब्लूटूथ हेडफोनवर टॉप 5 डिल, अ‍ॅमेझॉनवर हेडफोनवर मिळतेय 40% सूट

5- Sony WH-1000XM3 Industry Leading Wireless Noise Cancellation Headphones
जर तुम्हाला हेडफोन्समध्ये प्रीमियम रेंजमध्ये जायचे असेल तर Sony WH-1000XM3 हेडफोनवर अमेझॉनवर सर्वोत्तम ऑफर चालू आहे. 29,999 रुपयांचे हे हेडफोन 33% सूटनंतर 19,990 रुपयांना उपलब्ध आहेत. Specifications - Sony WH-1000XM3 हेडफोन्सचा रंग काळा आहे. तसेच यात क्विक चार्जिंगची सुविधा आहे आणि बॅटरी 30 तासांपर्यंत टिकतेAlexa Voice Control आहे तसेच Active Noise Cancellation (ANC) साउंडप्रूफ आलवाज देते. हेडफोनमध्ये में Hi-Res Audio आणि built-in amplifier आहे जे आवाजाची गुणवत्ता वाढवते. हेडफोनमध्ये एचडी HD Noise Cancelling Processor QN1 आहे आणि liquid Crystal Polymer (LCP) सह heavy beats चा आनंद घेऊ शकतो.

Disclaimer: ही सर्व माहिती Amazon च्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Embed widget