एक्स्प्लोर

मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur : कामातील दिरंगाईमुळे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे.

Solapur : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील 3 सरपंचासह तब्बल 14 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केले आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करणे, निवडणूक खर्च वेळेत सादर न करणे यासह अन्य काही कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कारवाई केली आहे. 2021 ते 2022 दरम्यान या ग्रामपंचायत बाबतीत तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर सुनावण्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अंतिम निकाल जाहीर केला आहे.

दक्षिण सोलापुरातून हे सदस्य अपात्र

वेळेत निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेजश्री संजय गायकवाड यांचे सरपंच पद रद्द झाले आहे. यासोबत मनगोळी ग्रामपंचायतचे सदस्य अंजली चव्हाण, नूरजहाँ शेख, शांताबाई कांबळे, बलभीम खांडेकर यांचे पद देखील रद्द झाले आहे. 

माढा तालुक्यातील 7 ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई

माढा तालुक्यातील रांझणी ग्रामपंचायतच्या एकूण 7 सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्त्रतेची कारवाई केली. सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड आदींचे सदस्यत्व रद्द झाले आहे. या सदस्यांवर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांचेही पद रद्द झाले आहे.

पदाचा गैरवापर करणं पडलं महागात

पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अनिता पवार यांचे पद रद्द झाले आहे. तर बार्शी तालुक्यातील खडकोणी ग्रामपंचायतचे सदस्य मनीषा कोथमिरे तसेच गीता आगाव यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे. 

तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने सदस्यत्व रद्द

दरम्यान तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने सांगोला तालुक्यातील बामणी ग्रामपंचायतचे सदस्य अर्जुन साळुंखे, अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दिलीप माळी, माळशिरस तालुक्यातील बचेरी ग्रामपंचायतचे सदस्य शालन माने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

हेही वाचा:

Anganewadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात                                                                                                             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget