एक्स्प्लोर

Pandharpur Accident News: ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन; फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली

Pandharpur Accident News: फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

Pandharpur Accident News: पंढरपूरजवळ (Pandharpur News) एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख (Meena Deshmukh) यांचा अपघाती मृत्यू (Accident News) झाला आहे. तसेच, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. 

मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना काल रात्री एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं ज्येष्ठ लावणी कलावंत मीन देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्याला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

गाडी ज्या कालव्यात कोसळली होती, त्या कालव्यात उतरायला जागा नसल्यानं बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे स्थानिकांनी दोराच्या सहाय्यानं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे. 

पंढरपूर कुर्डुवाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम जवळपास पूर्ण होत आलेले असताना पाटबंधारे विभागाच्या गहाळ कारभारामुळे या पुलाबाबत अद्याप निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालल्याचा आक्षेप मनसे जिल्हा प्रमुख प्रशांत गिड्डे यांनी घेतला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pandharpur: पंढरपूर विकास आराखडा आंदोलनात फूट! कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलावण्यासंदर्भातील वक्तव्याचा मनसेकडून निषेध 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 01 July 2024 : ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Superfast : पेपफुटी ते रेव्ह पार्टी; विधानसभेत काय काय झालं? 01 July 2024Rahul Gandhi on Agniveer : अग्निवीरवरून लोकसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaDevendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Embed widget