एक्स्प्लोर

'मला भीती दाखवताय आत टाकायची? हिंमत असल्यास टाकून दाखवा' लाव रे तो व्हिडिओ करत धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजप आणि पालकमंत्र्यांना ओपन चॅलेंज!

सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आत जाऊन बसेन, असा घणाघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. काल अकलूज येथे रात्री प्रचाराची विराट सांगता सभा पार पडली.

अकलूज नगर परिषद निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजप या लढ्याचे महानाट्य काल रात्री झालेल्या प्रचाराचा सांगता सभेत दिसून आले. पाण्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून झालेल्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर दिले. 

मला भीती दाखवताय आत टाकायची?

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मला भीती दाखवताय आत टाकायची? हिंमत असल्यास तर टाकून दाखवा. मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी आत जाऊन बसेन, असा घणाघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. काल अकलूज येथे रात्री प्रचाराची विराट सांगता सभा पार पडली. यामध्ये खासदार मोहिते पाटील यांनी लावले तो व्हिडिओ म्हणत राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एबीपी माझाची व्हिडिओ क्लिप दाखवत दहशत कोण करत आहे? असा सवाल केला. 

कलूजमध्ये कोण दहशत पसरवत आहे?

काल, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली. अकलूज मधील दहशतीच्या मुद्द्यावर राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांच्या भाषणाच्या काही क्लिप्स दाखवल्या. अकलूजमध्ये कोण दहशत पसरवत आहे याचे उत्तर मोहिते पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले. आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. मात्र, आपण धमक्यांना घाबरत नाही, असे सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपला इशारा  दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget