एक्स्प्लोर

पिलीवचे पाणी जाण्याला विजयदादा जबाबदार, पाणी प्रश्नावरुन शहाजीबापूंचा मोहिते पाटलांवर आरोप, राजकीय वातावरण तापलं 

पिलीवचे  पाणी जाण्याला त्यावेळचे कॅबिनेट मंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी केला.

Shahajibapu Patil : पिलीवचे  पाणी जाण्याला त्यावेळचे कॅबिनेट मंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil)  हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी केला आहे. यामुळं पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्यांना तुम्ही घरी बसवले आणि पाणी पळवणाऱ्याला खासदार केले अशी टीका करत स्वतःच्या गालात मारुन घेत शहाजीबापूंनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती.

नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

शहाजीबापू पाटील यांच्या टीकेनंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शहाजीबापूंनीच माळशिरसचे पाणी पळवल्याचा आरोप केला होता. आता याला शहाजीबापूंनी थेट उत्तर देत ज्या वेळेला आम्ही पाणी मागत होतो तेव्हा माळशिरस तालुक्यातल्या पिलीव भागासह सांगोल्याला पाणी मागितले होते. त्यावेळी तात्कालीन मंत्री महादेव राव शिवणकर यांनी सांगोला व पिलीव साठी 3.81 टीएमसी एवढे पाणी मंजूर केले होते. यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी यातील 1.81 टीएमसी पाणी परांड्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे कॅबिनेट मंत्री होते..मात्र, त्यांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव भागातील पाण्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही अथवा आवाज उठवला नाही. त्यामुळं माळशिरस तालुक्यातील पिलीवचे पाणी घालवण्यास विजयसिंह मोहिते-पाटील हे जबाबदार असल्याची टीका शहाजीबापू यांनी केली आहे. 

संजय राऊत भ्रमिष्ट, त्यांनी  उद्धव ठाकरेंचा उरलेला पक्षही संपवण्याची सुपारी घेतलीय

आम्ही मागितलेले पाणी हे पिलीवसह सांगोल्यासाठी होते याचा पुनरुच्चार शहाजीबापूंनी केला आहे. यावेळी शहाजीबापूंनी या वादात थेट जिल्ह्याचे जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आरोप केल्याने आता पुन्हा राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहाजीबापूंनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करताना ते भ्रमिष्ट झाले आहेत. उद्धव ठाकरेंचा उरलेला पक्षही संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलल्याचा टोला शहाजीबापूंनी लगावला आहे. 

महत्लाच्या बातम्या:

Shahajibapu Patil:....अन् शहाजी बापूंनी आपल्याच तोंडात मारून घेतली; पालकमंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बापूंची तूफान टोलेबाजी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
SSC Exam Paper 2026: खळबळजनक! उद्या पेपर आणि आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी; सांगोल्यात परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली
खळबळजनक! उद्या पेपर आणि आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी; सांगोल्यात परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडली
Gudipadwa : गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
Baramati : अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके
अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
Embed widget