एक्स्प्लोर

सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

सप्टेंबर महिन्यातील बँकेला एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची ही यादी जारी केली आहे. त्यामुळे या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन आखायला हवे.

Bank Holidays September 2024: सप्टेंबर महिना चालू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियमांत बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही बदल झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार मिळून एकूण 15 दिवस बँका बंद (Bank Holidays in September 2024)  असतील. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकांशी संबंधित काही काम करायचे असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन करायला हवे.  

बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार?

1 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)

4 सप्टेंबर: श्रीमंता शंकरदेव यांची तिरुभव तिथी (असाममधील बँका बंद)

7 सप्टेंबर: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसा, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गोवा)

8 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)

14 सप्टेंबर: दुसरा शनिवार, (संपूर्ण देशातील बँका बंद)

15 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)

16 सप्टेंबर: इद ए मिलाद  (गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, जवळजवळ संपूर्ण भारतात सुट्टी)

17 सप्टेंबर: मिलाद-उन-नबी (सिक्कीम, छत्तीसगडच्या बँका बंद)

18 सप्टेंबर: पंग-लहबसोल (सिक्कीमच्या बँका बंद)

20 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि श्रीनगरच्या बँका बंद)

22 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण देशातील बँका बंद)

21 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधी दिवस (केरळमधील बँका बंद)

23 सप्टेंबर: महाराजा हरिसिंह जन्मदिवस (जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद)

28 सप्टेंबर : चौथा शनिवार (संपूर्ण देशातील बँका बंद)

29 सप्टेंबर: रविवार (संपूर्ण भारतातील बँका बंद)

ऑनलाईन व्यवहार असतील चालू

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद असल्या तरी  बँक ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशी ऑनलाईन बँकिंगची सेवा चालूच राहील. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला फक्त बँकेत प्रत्यक्ष जाऊन काम करता येणार नाही. बँकेच्या या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही बँकेसंदर्भातील कामाचे नियोजन आखावे.  

हेही वाचा :

शिक्षण फक्त 12 वी, महिना 69000 रुपये पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्यास सुरुवात

Post Office मधील कोणत्या योजनेत किती टक्के परतावा? सर्वाधिक फायदा कोणत्या योजनेत?  

RBI चे निर्देश ऐकले का? ओटीपी, केवायसीबाबत दिलेल्या महत्वाच्या सूचना 2 मिनीटं काढून नक्की वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget