एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sangli Police : पंधरा दिवसांपूर्वी नाकाबंदी करताना कारची धडक; जखमी पीएसआयचा उपचारादरम्यान मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sangli Police : श्रेणी उपनिरीक्षकाचा अपघाती करुण अंत झाल्याने सांगली पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगली : पंधरा दिवसांपूर्वी  सांगली जिल्ह्यातील (Sangli News) अंकली फाट्यावर नाकाबंदी करत असताना कारने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) रामराव गोविंदराव पाटील (वय 55, रा. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. श्रेणी उपनिरीक्षकाचा अपघाती करुण अंत झाल्याने सांगली पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा पोलिस दलातील (Sangli Police) सर्व अधिकारी उपस्थित होते.  

नाकाबंदी करताना अंकली फाट्यावर कारची धडक 

सांगलीमधील अंकली (ता. मिरज) येथे पंधरा दिवसांपूर्वी नाकाबंदी करताना पीएसआय रामराव पाटील यांना कारने जोराची धडक दिली होती. या धडकेत पाटील गंभीर जखमी झाले होते. पाटील यांच्यासह त्यांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून आलेली कार मोटार (एमएच-42-बीजे- 4693) भरधाव वेगाने आल्यानंतर पोलिस पथकाने थांबवण्याचा इशारा केला. यावेळी या चौकातील वळण लक्षात न आल्याने कारने रस्त्यावर थांबलेल्या पाटील यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झाल्यानंतर पाटील यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरतीDombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget