एक्स्प्लोर

Sangli News: काकानं जीवाचं रान केलं, पण... पुतणीला वाचवण्याच्या नादात काकाचाही विहिरीत बुडून मृत्यू

Sangli News: घाबरलेल्या सौंदयाने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि पाण्यात पुतणीला वाचवण्यासाठी सतत पोहावे  लागले असल्याने आलेल्या थकव्यामुळे मनोज यांचाही यात दुर्दैवाने मृत्यू झाला

 सांगली : विहिरीत  पडलेल्या आपल्या पुतणीला वाचविण्यास गेलेल्या काकाला पुतणीने पाण्यामध्ये घट्ट मिठी मारल्याने काका-पुतणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ (Sangli News) तालुक्यातील  अग्रण धुळगाव गावात  घडली आहे. मनोज भास्कर शेसवरे (वय 43) आणि सौंदर्या वैभव शेसवरे अशी मृतांची नावे आहेत.  कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.  काका-पुतणीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या आणि तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने कळशीत पाणी भरले आणि वर येत असतानाच अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा करत मुलीला वाचवण्यासाठी हाका देऊ लागल्या. हा आरडाओरडा एकूण जवळच असलेले सौंदर्याचे चुलते मनोज शेसवरे हे विहिरीकडेला धावत आले. सौंदर्या विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तिला पाण्याबाहेर काढले. सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना  मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये घट्ट मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाहीत.

घाबरलेल्या सौंदयाने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि पाण्यात पुतणीला वाचवण्यासाठी सतत पोहावे  लागले असल्याने आलेल्या थकव्यामुळे मनोज यांचाही यात दुर्दैवाने मृत्यू झाला. तोपर्यंत शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. सौंदर्यासह मनोज यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दोघांच्याही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

पाण्यातून बाहेर आले पण पाय घसरला आणि जीव गेला!

बुडालेल्या सौंदर्या हिला  चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरून सौंदर्याला उचलून 'मिठीत घेऊन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदयाने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि थकव्यामुळे मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज हे भारतीय सैन्यात होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते.

संबंधित बातम्या :

 सांगलीमधील माय लेकीच्या हत्याकांडाचा उलगडा; करणी केल्याच्या संशयातून चुलत दिरांकडून निर्घृण हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
Rahul Narwekar: मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच राहिली,  राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच, राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; मुंबईतील 'या' नेत्याची मंत्रिपदासाठी चर्चा?
Nashik News : नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Narwekar Vidhan Sabha : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी ?Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाहीSharad Pawar Markadwadi :  शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
बनावट औषध पुरवठ्याच्या बोगसगिरीप्रकरणी चौकशी होणार, प्रशासनाची मोठी ॲक्शन 
Rahul Narwekar: मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच राहिली,  राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, मुंबईतून आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
मंत्रि‍पदाची इच्छा अधुरीच, राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; मुंबईतील 'या' नेत्याची मंत्रिपदासाठी चर्चा?
Nashik News : नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
विधीमंडळ कामकाजाची आज बैठक, नागपूर अधिवेशनाचा मुहुर्त ठरणार,कामकाज काय राहणार?
Kirit Somaiya : महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींचा व्यवहार?
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
धक्कादायक! चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नाशिकमध्ये मोठा अपघात, तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
Rohit Pawar: फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
फ्रंटफूट-बॅकफुट सगळीकडे जोरदार बॅटिंग; चेंडू बाऊंड्रीपलीकडे भिरकावला, रोहित पवारांच्या फलंदाजीने सगळेच अवाक
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Embed widget