एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरु, माझा महाराष्ट्र सैनिक निष्ठावान : राज ठाकरे 

Raj Thackeray : राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याचे वक्तव्य हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.

Raj Thackeray : राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. पण माझा महाराष्ट्र सैनिक हालत नाही, याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. अनेकांना पैशाचे अमिष दाखवले जात आहे. पण तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रुपांतर होतील असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला. राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, जानेवारीत मी पुन्हा कोकणचा दौरा करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. गेल्या दोन अडीच वर्षापासून महापालिकांच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 2023 मार्च एप्रिल महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे. मी केलेल्या सुचनांची अंमलबाजवणी योग्य होते की नाही हे पाहायलाला मी येणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपलं दर्शन होईल. त्यावेळी मला जे काही मांडायचे आहे ते मी मांडेन. कोकणासंदर्भात, महाराष्ट्राबाबत तसेच मराठी माणूस आणि हिंदुत्वासंदर्भात माझं म्हणणं मांडेन असे राज ठाकरे म्हणाले.  

200 महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

आज राज ठाकरेंनी राजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये गाव तिथे शाखा करण्यासाठी बैठक घेतल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. तसेच यावेळी कोकणातील रिफायनरी समर्थक देखील राज ठाकरे यांना भेटले. त्यानंतर 200 महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

1 डिसेंबरपासून राज ठाकरेंचा कोकण दौरा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या  कोकण दौऱ्यावर आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांचा कोकण दौरा सुरु झाला आहे. सिंधुदुर्गातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधला. त्यानंतर सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक देखील ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्यावेळी बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते उपस्थित आहेत. अशातच सिंधुदुर्गमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. हा राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यातच मनसेची भाजपसोबतची जवळीक पाहता त्यांच्यामध्ये कोकणातील राजकारणावरही चर्चा झाली असावी अशीही शक्यता आहे. त्यानंतर आज राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Raj Thackeray-Nitesh Rane Meet : राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नितेश राणे म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget