एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटील यांना सरकार बदमान करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण (Maratha) आणि ओसीबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता आरपारची लढाई लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही ओसीबी हक्क बचाव म्हणत जरांगेच्या टीकेला उत्तर देताना दिसत आहेत. त्यामुळे, पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, दरवेळेस सरकारकडून जरांगे पाटलांना (Manoj Jarange) आश्वासन दिले जाते, मागण्या मान्य केल्या जातात, तरीही पुन्हा फसणवणूक होत असल्याने आता विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 
  
मनोज जरांगे पाटील यांना सरकार बदमान करण्याचा प्रयत्न करेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी लोकं समोर करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातोय. सगळ्या पक्षाचे सगळे लोक जरांगे पाटलांना भेटले, पण देवेंद्र फडणवीस आजवर कधी भेटले का? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आंतरवाली सराटीमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला, त्याला बढती देण्यात आली आणि शंभूराज देसाईंवरती ज्याने हल्ला केला त्याला बढती देण्यात आली, असे म्हणत भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांपैकी काहींचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यावरुन, जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. “दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला हे त्यांनी मान्य करावे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत आपली झालेली चूक सुधारू, असे सांगितले, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर घ्यायचा आहे का?, ” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 

सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा

परभणीमधील घटनेनंतर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिज, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली. 108 ची रुग्णवाहिका वारंवार फोन करून देखील उपलब्ध झाली नसल्याने आई आणि बाळ दगावल्याच्या घटनेवरुन त्यांनी संताप व्यक्त केला. परभणी मधील घटना सरकारच्या हलगर्जीपणामुळेच झाली असून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, त्याला सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्र केयरलेस लोकांच्या हातात आहे, केयरलेस प्रशासनाच्या हातात, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 

हेही वाचा

108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget