एक्स्प्लोर

धक्कादायक! रायगडमध्ये मच्छीमारांची बोट बुडाली, बुडालेल्या खलाशांचा शोध सुरु 

रायगडच्या (Raigad) खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. उरण करंजा येथील मच्छीमारांची ही बोट होती. मच्छिमारी करण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे.

Raigad Boat Accident :  रायगडच्या (Raigad) खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. उरण करंजा येथील मच्छीमारांची ही बोट होती. मच्छिमारी करण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या बोटीवर एकूण 8 मच्छीमार नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील पाच खलाशी हे पोहत पोहत अलिबाग तालुक्यातील सासवणे समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. तर उर्वरित तीन खालाशांचा शोध कोस्टगार्ड आणि नेव्हीकडून सुरु आहे. 

ही बोट मच्छीमारी करण्यासाठी गेली होती, त्यावेळेस हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. अलिबागमधील मांडवा पोलीस या खालशांचा आणि बुडालेल्या बोटीचा शोध घेत आहेत. पोहत आलेल्या पाच खलाशांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

समुद्रातच मच्छीमार बोटीला लागली आग, 18 ते 20 प्रवासी असल्याची माहिती, बोट जळून खाक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Kolhapur News: कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur News : महिला सुधारगृहमध्ये 6 नृत्यांगनांकडून सामूहिक टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न
Akola Clash: गोमांस विक्रीच्या संशयावरून 2 गट भिडले, Police आणि BJP कार्यकर्त्यांवर दगडफेक
Shelar's Attack : 'तुम्ही Mumbai साठी काय केलं?', Ashish Shelar यांचा Thackeray बंधूंना थेट सवाल
Controversy : गोपीचंद पडळकर म्हणाले 'तरुण मुलींनी जिमला जाऊ नये', वादग्रस्त विधान
Reservation Row: 'तुम्ही काय आंबे पेरलेत का?'; लक्ष्मण हक्केंचा विजयसिंग पंडितांना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Kolhapur News: कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Ashish Shelar VIDEO: शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
आई माॅर्निंग वाॅकला जाताच लेक गॅलरीच्या रेलिंगकडे पाहण्यासाठी धावली अन् तोल जाताच थेट सातव्या मजल्यावरून कोसळली; वडील मनोज सौदी अरेबियात इंजिनिअर
आई माॅर्निंग वाॅकला जाताच लेक गॅलरीच्या रेलिंगकडे पाहण्यासाठी धावली अन् तोल जाताच थेट सातव्या मजल्यावरून कोसळली; वडील मनोज सौदी अरेबियात इंजिनिअर
Hasan Mushrif and Satej Patil on Gokul: 'डिबेंचर'चा मुद्दा तापला, गोकुळमध्ये जनावरे घुसवण्याचा प्रयत्न, अध्यक्षांचा कान पिळण्याचा दम; आता हसन मुश्रीफ, सतेज पाटील काय म्हणाले?
'डिबेंचर'चा मुद्दा तापला, गोकुळमध्ये जनावरे घुसवण्याचा प्रयत्न, अध्यक्षांचा कान पिळण्याचा दम; आता हसन मुश्रीफ, सतेज पाटील काय म्हणाले?
Tejas MK1A: शत्रूची आता खैर नाही! नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस एमके 1A लढाऊ विमान; HAL ची ऐतिहासिक कामगिरी
शत्रूची आता खैर नाही! नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस एमके 1A लढाऊ विमान; HAL ची ऐतिहासिक कामगिरी
Embed widget