एक्स्प्लोर

Western Maharashtra Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका; पश्चिम महाराष्ट्रात कोण विजयी?

 राज्यात पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

पुणे :  राज्यात पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या 10 जागा (Western maharashtra Loksabha election Result 2024) आहेत. या जागांवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या मतमोजणीतील कलानुसार महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj) विजयी झाले आहेत. शिरुरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) विजयी आहेत तर  पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी आहेत. 10 पैकी सहा जागांवर महाविकास आघाडीन विजय खेचून आणला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात कोण विजयी?

-हातकलंगणे - धैर्यशील माने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-कोल्हापूर छत्रपती- शाहू महाराज (काँग्रेस)
-लातूर- शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
-माढा -धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
-मावळ -श्रीरंग बारणे (शिवसेना)
-पुणे -मुरलीधर मोहोळ (भाजप)
-रायगड -सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
-सांगली- विशाल पाटील (अपक्ष)
-सातारा -उदयनराजे भोसले (भाजप)
-सोलापूर -प्रणिती शिंदे (काँग्रेस)

पश्चिम महाराष्ट्रातील ह़ॉट मतदारसंघ

पश्चिम महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ हॉट मतदारसंघ मानले गेले. पश्चिम महाराष्ट्रात बारामती आणि शिरुर या दोन मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळाली. त्यात तगडी लढत बाारमती आणि शिरुरमध्ये पाहायला मिळाली. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत होती. त्यात अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, असा चंग बांधला होता. मात्र आज अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचा दारुण पराभव केला. 

सोबतच बारामतीकडे सर्व राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलं होतं. बारामतील थेट नणंद भावजय अशी लढत होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या प्रचारादरम्यान दोन्ही पवारांनी एकमेकांवर टीका केली होती. पवार विरुद्ध पवार अशी लढत असल्याने सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं होतं. त्यात सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जंग जंग पछाडला होता. गावोगावी जाऊन सभा घेतल्या. जनतेला काम करणार असल्याचा विश्वास दिला. त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव केला आहे. 

ही बातमी वाचा :

 
 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget