एक्स्प्लोर

Corona warriors | कोरोनावर मात केलेल्या पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अनोखे स्वागत

पुणे पोलिस दलातील 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 कर्मचाऱ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

पुणे : पंचवीस दिवसानंतर कोरोनातून मुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पवर्षाव करीत त्याचे स्वागत केले. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन खुटे यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या यशस्वी उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. यावेळी डिस्चार्ज देताना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी सचिन खुटे यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांचे स्वागत केले.

पुण्यात आतापर्यंत ;चार हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे पोलिस दलातील 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 13 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 कर्मचाऱ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दिलीप लोंढे या पोलीस कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वीच उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

पुणे पोलीस दलातील ज्या कर्मचाऱ्यांचे वय 50 च्या पुढे आहे, आणि ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा कर्मचाऱ्यांना फील्ड ड्युटी न देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी या पूर्वीच घेतला आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे तसेच कर्मचाऱ्यांना काही आजार आहेत अशा कर्मचाऱ्यांना अधिकची रजा दिली आहे. शिवाय कोरोनासोबत दोन हात करणाऱ्या पोलिसांना दहा हजाराचा रिवॉर्ड दिला जाणार आहे. हे बक्षीस पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिले जाणार आहेत.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातल्या 60 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 1 हजार 388 पोलीस कोरोनाच्या विळख्यात आहे.  पिंपरीत आज 4 पोलिसांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Covid 19 Test Bus | पुण्यातील कंटेनमेंट झोन मधील नागरिकांची वैद्यकीय तपासणीसाठी विशेष बस | ABP Majha संबंधित बातम्या :

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget