एक्स्प्लोर
पुणेकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार

पुणे : पुणेकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण गणेश चतुर्थीचं औचित्य साधून म्हाडानं तब्बल अडीच हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यामुळे म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ही जाहिरातीनुसार पुणे विभागासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घरांची लॉटरी ठरणार आहे.
म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरं उपलब्ध करुन दिली आहेत. याखेरीज म्हाडानं सोलापूर, तसंच साताऱ्यातील फलटणमध्येही 67 भूखंडाची विक्री सुरु केली आहे.
येत्या 25 ऑक्टोबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या लॉटरीची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या पुण्यातल्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement




















