एक्स्प्लोर

पुण्यात स्वाईन फ्लूचं थैमान, आतापर्यंत 24 बळी

पुणे : पुण्यामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातल्याचं चित्र आहे. स्वाईन फ्लूच्या लागणीमुळं पुण्यात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात पुण्याच्या विविध परिसरात एका चिमुरडीसह 3 व्यक्तींचा मृत्यू झाला. या सर्वांचे वैद्यकीय अहवाल काल आले, यामध्ये या चौघांनाही स्वाईन फ्लूचीच लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 24 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला असून, यामध्ये  महापालिका क्षेत्रातील 8, तर पुण्याच्या इतर भागात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं प्रशासनानं यावर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडूनही शहरात याआधीच स्वाईन फ्लू विरोधी हाय अलर्ट जाहीर केला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर काल हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 24 रुग्णांना स्वाईन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. सध्या तापमानाचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं, आवाहन महापालिकेच्या मुख्य आरोग्य विभागानं केलं आहे. संबंधित बातम्या पुण्यात स्वाईन फ्लूबाबत महापालिकेकडून हाय अलर्ट
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash: मला आमच्याच पक्षातले नेते बोलताय, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय?; अमोल मिटकरींनी सगळं सांगून टाकलं!
मला आमच्याच पक्षातले बोलताय, तुम्ही अजितदादांच्या अपघातावर प्रश्न का विचारताय?; मिटकरींनी सगळं सांगून टाकलं!
Yugendra Pawar: सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल, तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? पण...; अजितदादांसाठी युगेंद्र पवारांची मन हेलावून टाकणारी पोस्ट
सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल, तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? पण...; अजितदादांसाठी युगेंद्र पवारांची मन हेलावून टाकणारी पोस्ट
Pune Crime News: साखरपुड्यावेळी म्हणाले, तुम्ही फक्त कन्यादान करा, आम्हाला लग्नात काही नको, नंतर कुरकुर अन् मागण्या, लग्नानंतर तीन महिन्यातच छळाला कंटाळून नवविवाहितेने संपवलं जीवन
साखरपुड्यावेळी म्हणाले, तुम्ही फक्त कन्यादान करा, आम्हाला लग्नात काही नको, नंतर कुरकुर अन् मागण्या, लग्नानंतर तीन महिन्यातच छळाला कंटाळून नवविवाहितेने संपवलं जीवन
Nilesh Ghaywal Gang: नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंड अखेर गजाआड! पुण्याहून बार्शीत लपून बसला, पोलिसांना कुणकुण लागली अन्...
नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंड अखेर गजाआड! पुण्याहून बार्शीत लपून बसला, पोलिसांना कुणकुण लागली अन्...

व्हिडीओ

Israel US attack Iranइराणची स्थिती बिघडली,आम्हाला बाहेर काढा;इराणमधील भारतीयांची भारत सरकारला विनंती
Israel US attack Iran : इराणवर अमेरिका - इस्रायलचा हल्ला, जगभरात काय प्रतिसाद उमटतील?
Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
Israel Iran Conflict: अमेरिका आणि इस्त्रायलचा इराणवर हल्ला, संरक्षणमंत्र्यांकडूनही हल्ल्यांना पुष्टी
Solapur News : पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने संपवलं जीवन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताविरोधात कायम पाकिस्तानला 'बळ' देणारा चीन इराणच्या मदतीला धावणार? मदत केलीच तर काय करु शकतो??
भारताविरोधात कायम पाकिस्तानला 'बळ' देणारा चीन इराणच्या मदतीला धावणार? मदत केलीच तर काय करु शकतो??
अमेरिका-इस्रायलचे इराणच्या अनेक शहरांवर हल्ले; इराणकडूनही प्रत्युत्तर, इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रे डागली, कतार, बहरीन आणि युएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला
अमेरिका-इस्रायलचे इराणच्या अनेक शहरांवर हल्ले; इराणकडूनही प्रत्युत्तर, इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रे डागली, कतार, बहरीन आणि युएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला
US, Israel Attack on Iran: इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल नष्ट केल्या जातील, अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अमेरिकन सैन्य दलाच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली जाईल; ट्रम्प यांची दर्पोक्ती
इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल नष्ट केल्या जातील, अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अमेरिकन सैन्य दलाच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली जाईल; ट्रम्प यांची दर्पोक्ती
Ayatollah Ali Khamenei: आता इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी टार्गेट? तेहरानमध्ये थेट कार्यालयाजवळ इस्त्रायल अन् अमेरिकेचा संयुक्त हल्ला
आता इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी टार्गेट? तेहरानमध्ये थेट कार्यालयाजवळ इस्त्रायल अन् अमेरिकेचा संयुक्त हल्ला
Explosions in Tehran: इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
Gadchiroli News : माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, पोर्ला गावात संतापाची लाट
माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
Amol Mitkari: 'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
Embed widget