एक्स्प्लोर

Pune Weather : पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! पुण्यात तापमान वाढलं; हवामान खात्याकडून खबरदारीचे उपाय जारी

पुण्यात तापमाताच चांगलीच वाढ झाली आहे. पुणे आणि  परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.

पुणे :  पुण्यात तापमाताच चांगलीच वाढ  (Pune Weather Update)  झाली आहे. पुणे आणि  परिसरात पुढील काही   (Weather Forecast)दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहणार आहे. पुण्यात सोमवारी 39.8 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाले तर तर 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ढगाळ वातावरण असलं तरीही उष्णता कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. उष्णता कायम राहणार असल्याने हवामान खात्यानं खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. त्यात करायचं किंवा काय करु नये, यासंदर्भात माहिती दिली आहे. 

उष्माघाताची कारणे 

- घराबाहेर जास्त वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे. 
-कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.
-काचेच्या कारखान्यात काम करणे. 
-उच्च तापमान खोलीत काम उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थितीमुळे होतो, जसे की घट्ट कपडे घालणे. 

उष्माघाताची लक्षणं

थकवा, ताप, कोरडी त्वचा  भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी • रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि अस्वस्थता, बेशुद्धी ही लक्षणं जाणवू शकतात. 

उष्माघातावर उपचार काय?

 रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कुलर खोलीत ठेवावे, वातानुकूलित खोली ठेवावी. • रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा आवश्यकतेनुसार इंट्राव्हेनस सलाईन द्या.

हे नक्की करा!

पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी / हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

 हे करू नका !

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करु नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिक्स टाळा,  खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

इतर महत्वाची बातमी-

Ravindra Dhangekar : मविआचा अशिक्षित उमेदवार, सोशल मीडियावर ट्रोलिंग, प्रत्युत्तर देताना रवींद्र धंगेकर म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Pune Extortion : स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
स्पर्धा परीक्षा क्लास चालकाला लाखोंची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी; पुण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
धक्कादायक! IAS अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 35 लाख रुपयांना घातला गंडा, 21 वर्षीय तरुणाचा प्रताप, आरोपीला अटक 
Pune Doctor Cyber Fraud : 'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
'विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय' म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला घातला 3 लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून लुटले
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget