एक्स्प्लोर

SPPU Degree Plus Course: विद्यापीठाच्या 'डिग्री प्लस' अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळेना

पदवीच शिक्षण घेत असताना औद्योगीक शिक्षणाचा अभ्यास करता यावा यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे.या अंतर्गत विशेष शिक्षण देणारे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

SPPU Degree Plus Course: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘डिग्री प्लस’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आता विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली होती. मात्र या ‘डिग्री प्लस’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आतपर्यंत फक्त 21हजार विद्यार्थ्यांनीच या कोर्ससाठी नोंद केली आहे.

पदवीच शिक्षण घेत असताना औद्योगीक शिक्षणाचा अभ्यास करता यावा यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत विशेष शिक्षण देणारे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये AWS Academy, EDX, Simpli Learn, eKeeda, Celebrity School, Catalyst Wealth आणि अनेकांचा समावेश आहे जे SPPU विद्यार्थ्यांना अतिशय सवलतीच्या दरात आणि काही शुल्काशिवाय अभ्यासक्रम देत आहेत. त्यामुळे या कोर्सला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असं आवाहन विद्यापीठाकडून केलं जात आहे.

कमी खर्चात असून विद्यार्थ्यांची पाठ
हे सगळे अभ्यासक्रम बाहेर प्रचंड खर्चाचे आहेत. मात्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या प्रकराचे अभ्यासक्रम शिकता यावे यासाठी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरु केला होता. मात्र तरीही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत गांभीर्य नसल्याचं चित्र समोर आलं आहे. या अभ्यासक्रमाची गुणपत्रिकेत नोंद होत नाही तर हा अभ्यासक्रम का करायचा, असा मानस विद्यार्थ्यांचा तयार झाला आहे.

 कुठे नोंदणी करायची?

 http://degreeplus.in

कोणते अभ्यासक्रम शिकता येतील?
माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणन, उत्पादन व्यवसाय, मीडिया, संस्कृती, अर्थशास्त्र, उद्योजकता या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

 या कोर्ससाठी कोण अर्ज करू शकतो?

सुरुवातीला हे अभ्यासक्रम केवळ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनाच उपलब्ध असतील.

विद्यार्थ्यांना काय करायचे आहे?

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून माहिती भरावी. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्राचा उल्लेख करू शकता.

सेलिब्रेटी स्कूलद्वारे ऑफर केलेले अभ्यासक्रम

सेलिब्रिटी स्कूल अंतर्गत नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनय, आशा भोसले गायन, मधुर भांडारकर चित्रपट दिग्दर्शन, साबिरा मर्चंट कम्युनिकेशन स्किल्स, डब्बू रतनानी फोटोग्राफी आणि मीडिया क्षेत्रात बरेच काही अभ्यासक्रम ऑफर करत आहेत.

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget