एक्स्प्लोर

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ससून ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident Update: अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा (Pune Porsche Car Accident)  सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणात विशाल अग्रवालचा (Visha Agarwal) मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने  पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी  तीन लाख रुपये दिले होते.  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून या दोघांना अटक केली. अटक केलेले दोन्ही कार्यकर्ते हे एका आमदाराशी संबधित असल्याची माहिती समोर येत आहे. हे वृत्त पुणे टाईम्स मिररने दिले आहे.  

अटक झालेले दोघेजण एका आमदारचे कार्यकर्ते

अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ते पोलिस ठाण्यातही हजर होते. आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. मकानदारचे हे अपघातापासून कायच चर्चेत होते. मात्र पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र काल पोलिसांनी आमदाराच्या कार्यकर्त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

पोलीस अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला पुढील 18 दिवसांसाठी निरीक्षणगृहामध्येच ठेवावं, अशी माहणी पोलिसांनी बाल न्याय मंडळाला केली आहे. अपघात प्रकरणातील अल्पवयीन  आरोपीची बाल सुधारगृहातील कोठडी आज संपणार आहे. 5 जून पर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात  ठेवण्यात आलं होतं. आज पुन्हा अल्पवयीन आरोपीची  बाल सुधार गृहातील कोठीड वाढवून मागण्यात येणार आहे. पुणे पोलीस बाल न्याय मंडळासमोर पोलीस अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार  आहे. 

नेमकं काय घडलं?

विशाल अग्रवाल याच्या मुलासोबत गाडीत असलेल्या दोन मुलांचेदेखील ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचं समोर आलं होतं. भर रात्री ससूनमध्ये दोघेजण गाडीतून येऊन तावरेंच्या सोबत काम करणाऱ्या हळनोर आणि शिपाई सोबत रक्तासंबंधित डिल झाली होती. त्यानंतर या तिन्ही मुलांच्या रक्तगटाशी मिळते जुळते रक्तगट असलेले लोक शोधण्यात आले आणि त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचंही समोर आलं. त्यानंतर गाडीतून आलेले दोघं आणि रक्त देणाऱ्या तिघांचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस खोलात जाऊन करताना दिसत आहे. या प्रकरणाचं आता मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. पुढे कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल. 

हे ही वाचा :

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाच्या आईला थेट 'लाडोबा'समोर बसवणार; 'ब्लड टेस्ट'सह दोघांची एकत्रित चौकशी होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget