एक्स्प्लोर

Pune Pmc News: 21जुलैपर्यंत पुणे महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. 21 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

Pune Pmc News:  महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. मतदार याद्यांच्या मसुद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले असून, त्या सोडविण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या प्रभागनिहाय मतदार यादीवर प्रशासनाला 5 हजार 956 हरकती प्राप्त झाल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची अर्धवट नावे व पत्ते आढळून आले आहेत. या मतदारांच्या याद्यांमध्ये फोटो नसल्याने प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करताना महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या सर्व हरकतींची जागेवर पडताळणी करण्यात येत असून ही काम सुरूच आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर 16 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही जागेची पाहणी करून हरकतींचा योग्य पद्धतीने निपटारा करण्यासाठी पुरेसा वेळ होता. 21 जुलै रोजी प्रभागांची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

पुणे महानगरपालिकेत एकूण 58 प्रभाग आहेत. त्यात काही नवीन प्रभाग देखील आहेत. त्यामुळे अनेक हरकती येत आहेत. प्रत्येक निवडणुकीत अनेक हरकती येत असतात. त्या हरकतींनुसार अंतिम मतदार यादी तयार केली जाते. यावेळी अनेक नागरिकांची चुकीची माहिती असल्याने त्यांनी तक्रारी केल्या होत्या. एकाच कुटुंबातील नागरिकांच्या घराचा पत्ता दुसरा,  नावातही चुका होत्या त्यामुळे या सगळ्या समस्या आणि हरकती सोडवण्यासाठी महापालिकेने मुदत वाढवून दिली आहे. 21 जुलैपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पुणे दौऱ्यात त्यांनी अनेक नगरसेवकांची भेट घेतली त्याचा सत्कारसुद्धा स्वीकारला. त्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. कोणता पक्ष बाजी मारेल हे येत्या काळातच कळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget